शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीत तरुणीला भोवळ, खाकीच्या माणुसकीने ‘ती’ला जीवदान, गणपतीचे दर्शन घेतानाची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:58 IST

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी सायंकाळी सभामंडपात तुडुंब गर्दी झाली होती. बाप्पांचे छायाचित्र मोबाईलमध्ये टिपण्यासाठी तरुणाईची धडपड सुरू होती...

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी सायंकाळी सभामंडपात तुडुंब गर्दी झाली होती. बाप्पांचे छायाचित्र मोबाईलमध्ये टिपण्यासाठी तरुणाईची धडपड सुरू होती... अशा जल्लोषपूर्ण वातावरणात अचानक एक युवती भोवळ येऊन पडली. मात्र एक खाकी वर्दीतील व्यक्तीने माणुसकीचे दर्शन घडवित रुग्णवाहिकेची वाट न पाहता पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांनी युवतीला नेऊन रुग्णालयात दाखल केले. काळे नुकतेच पुण्यात रुजू झाले असून ‘पोलीस शौर्य’ पुरस्कारविजेते आहेत.डेक्कन परिसरात राहणारी मौसम जैन ही युवती बाप्पांच्या दर्शनासाठी रांगेत उभी होती. अचानक भोवळ येऊन ती पडली. काळे यांनी प्रसंगावधान दाखविल्याने त्या मुलीला वेळीच उपचार मिळू शकले. मी एवढ्या मोठ्या संकटातून वाचले यावर मला विश्वासच बसत नसल्याचे मौसमने या वेळी सांगितले. या युवतीला आनंदाश्रू अनावर होत होते. विश्रामबाग फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात निरंजन सेवाभावी संस्थेने दरवर्षीप्रमाणे मिनी हॉस्पिटल उभारले आहे. यामध्ये ५ बेड, सर्व प्रकारची औषधे, लसी, सलाईन उपलब्ध केले आहे. महिलांसाठी २ बेडचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीकरीता २० डॉक्टर्ससह सर्व यंत्रणा सज्ज आहे. तसेच सर्व प्रकारची मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येत आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट यांनी दिली.पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांनी प्रचंड अशा गर्दीतून मौसम जैन या युवतीला हिला गर्दीतून वाट काढत हॉस्पिटलमध्ये आणले. खºया अर्थाने तिला दत्तात्रय काळे यांनी जीवदान दिले असून, तेच खरे हिरो असल्याचेही कासट यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसGaneshotsavगणेशोत्सव