शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित डबा की जनरल बोगी?

By admin | Updated: September 12, 2016 02:36 IST

ख्खनची शान अशी ख्याती असलेल्या डेक्कन क्वीनने आरामशीर प्रवास करण्यास मुंबई, पुणेकरांची नेहमीच पसंती असते़ त्यासाठी अनेक जण २ - २ महिने आधी आरक्षण करतात़

पुणे : दख्खनची शान अशी ख्याती असलेल्या डेक्कन क्वीनने आरामशीर प्रवास करण्यास मुंबई, पुणेकरांची नेहमीच पसंती असते़ त्यासाठी अनेक जण २ - २ महिने आधी आरक्षण करतात़ मात्र, रविवारी डेक्कन क्वीनमधून प्रवास करणाऱ्यांना आपण आरक्षित डब्यातून प्रवास करतो की जनरल डब्यातून, हेच समजत नव्हते़ इतकी प्रचंड गर्दी आरक्षित डब्यामध्ये होती़ माहीमचा माऊंट मेरी चर्चचा उत्सव आणि गणेशोत्सव यामुळे ही गर्दी असल्याचे सांगण्यात आले़ आरक्षित डब्यातून प्रवास केल्यास रेल्वे विनातिकीट असल्याचे समजून त्या प्रवाशाकडून दंडासह संपूर्ण तिकिटाचे पैसे वसूल करते़ पण, पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी रेल्वेमध्ये बहुधा या नियमाची अंमलबजावणी करण्यास ते विसरत असावेत, असे या गर्दीवरून वाटत होते़ माहीमच्या माऊंट मेरी चर्चचा उत्सव असल्याने असंख्य पुणेकर या उत्सवाला उपस्थित राहिले होते़ त्याचबरोबर पुण्याच्या गणेशोत्सवातील देखावे मुंबईकरांना नेहमीच आकर्षित करीत आले आहेत़ हे देखावे पाहण्यासाठी रविवारी मोठ्या प्रमाणावर डेक्कन क्वीनला गर्दी झाली होती़ याबाबत प्रवासी रेल्वे ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सांगितले, की रेल्वेकडून आरक्षण पूर्ण झाले तरी मोठ्या प्रमाणावर वेटिंग तिकीट दिली जातात़ त्यामुळे असंख्य प्रवाशांचे तिकीट शेवटपर्यंत कन्फर्म होत नाही़ त्यांच्याकडून प्लॅटफॉर्मवरच तिकिटातील फरकाची रक्कम घेतली जाऊन त्यांना डब्यात बसायला सांगितले जाते़