रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांचा केला सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:36 IST2020-11-22T09:36:57+5:302020-11-22T09:36:57+5:30
खराडीतील थिटेवस्ती, जुना-मुंढवा रस्ता, वडगावशेरी गावठाण परिसरात रस्त्यावर कचरा डंपिंग केला जाताे. मात्र या कचरा व्यतीरिक्त काही नागरिकांकडून दारोदारो ...

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांचा केला सत्कार
खराडीतील थिटेवस्ती, जुना-मुंढवा रस्ता, वडगावशेरी गावठाण परिसरात रस्त्यावर कचरा डंपिंग केला जाताे. मात्र या कचरा व्यतीरिक्त काही नागरिकांकडून दारोदारो जाऊन कचरा गोळा करणाऱ्या गाड्या फिरतात मात्र त्या गाड्यांना ठराविक रक्कम द्यावी लागते. मात्र हिही रक्कम नागरिकांना देऊशी वाटत नसल्याही ते रस्त्यावर कचरा फेकून देतात.
यशवंतनगर, एकनाथ पठारे वस्ती, विडी कामगार वसाहत, जैन मंदीर, तुळजाभवानीनगरमधील नागरिकांचा रस्त्यावर कचरा टाकला म्हणून माजी आमदार बापु पठारे यांनी सत्कार करून गांधीगिरी केली.