शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: इंग्रजीत बोलून फॉरेनर असल्याचे भासवून ४६ हजारांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 13:50 IST

राजगुरूनगर येथील धनश्री चौकातील महालक्ष्मी मोबाईल शॉपी येथे दुकानात फिर्यादी घुमटकर असताना दोन इंग्रजीत बोलणारे भांबटे आले...

राजगुरुनगर: इंग्रजी भाषेत संभाषण करून फॉरेनर असल्याचे भासवून हातचलाखी करून दोन भाबट्यांनी मोबाईल शॉपी दुकानदाराला ४६ हजाराचा गंडा लावला आहे. याबाबत मोबाईल दुकानदार तुषार चंद्रकांत घुमटकर, (रा. समतानगर, माळीमळा, राजगुरूनगर ) यांनी खेड पोलिस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्ती विरोधी फसवणुक केल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरूनगर येथील धनश्री चौकातील महालक्ष्मी मोबाईल शॉपी येथे दुकानात फिर्यादी घुमटकर असताना दोन इंग्रजीत बोलणारे भांबटे आले. त्यांनी दुकानातुन कार्ड रिडर खरेदी करून तीस रुपये रोख दुकानदारास दिले. तसेच भांबट्यांनी त्यांचा जवळील शंभर व दोनशेच्या नोटा फिर्यादी दाखवून दोन हजार रुपये सुट्टे मागितले. इंग्रजीत बोलत असल्याने फॉरेनर असल्याचे फिर्यादी वाटले.

दोन हजाराची नोट नसल्याने फिर्यादीने विश्वासाने पाचशे रूपयाच्या नोटा असलेले पाकीट त्याचेकडे बघायला दिले असता, त्यानी पाकीटातील पाचशे रुपयाच्या ९२ नोटा दोन हजाराची नोट पाहण्याचा बहाना करून खालीवर करून हातचलाखी करून खिशात ठेवल्या. बाकीच्या गल्ल्यातील नोटा फिर्यादीच्या हातात गल्ल्यात ठेवायला देऊन ४६ हजाराची रक्कम हातोहात हातचलाखी करुन लांबवली. पुढील तपास खेड पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार संदिप कारभळ करित आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीKhedखेडkhed policeखेड पोलीस