शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

संतापजनक! दौंडमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; पाच नराधमांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 20:09 IST

तुझ्या भावाचा अपघात झालाय असे म्हणत गाड़ी मध्ये बसवून व त्यानंतर खोर (ता. दौंड) इनाम टेकड़ी खिंंडीचीवाडी परिसरात नेऊन ह्या पाच आरोपींनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला

खोर : खोर (ता. दौंड) इनाम टेकड़ी खिंंडीचीवाडी परिसरात एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्याची घटना शनिवार दि. २९ रोजी रात्री ८:३० ते ११:०० सुमारास घडली. या घटनेतील पाच आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. अजय बापू चौधरी (वय २२ वर्ष, रा. खोर, पाटलाचीवाडी), किरण रोहिदास चौधरी (वय २७ वर्ष, रा. खोर, पाटलाचीवाड़ी,) शंकर संपत चौधरी, वय २६ वर्ष (रा. खोर, पाटलाचीवाड़ी,) नवनाथ नाना कोकरे (वय ३२ वर्ष, रा. खोर, खिंंडीचीवाडी) संतोष भगवान चव्हाण (वय ३२ वर्ष रा. गिरिम) अशी त्यांची नावे आहेत.  

या बाबत माहिती अशी की, संबंधित महिला वय ३० वर्ष ही शनिवारी रात्री ७ च्या सुमारास भांडगाव येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी आली असताना ती हॉटेल यशोदा समोर उभी होती. त्यावेळी हॉटेल मधून एक इसम बाहेर आला व तु कोठून आली आहे. तुझ्या भावाचा अपघात झाला आहे. चल तुला सोडवतो असे म्हणत गाड़ी मध्ये बसविले. व त्यानंतर खोर (ता. दौंड) इनाम टेकड़ी खिंंडीचीवाडी परिसरात नेऊन ह्या पाच आरोपींनी संबंधित महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. त्यानंतर ही महिला भांडगाव येथे पुणे-सोलापुर येथे सोडण्यात आले. महिलेने यवत पोलीस ठाण्यात जावून तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व सदर आरोपी यांना ताब्यात घेतले असून पुढील तापस पोलिस निरीक्षक नारायण पवार व सहायक पोलिस निरीक्षक माधुरी तावरे करीत आहेत.

टॅग्स :daund-acदौंडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाArrestअटक