गदिमा बातमी चौकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:38 IST2020-11-22T09:38:54+5:302020-11-22T09:38:54+5:30

गदिमांसाठी राज्यभर आंदोलन प्रा. दीपक देशपांडे (सोलापूर), लक्ष्मीकांत धोंड (औरंगाबाद), डॉ. हरिश्चंद्र बोरकर (भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली), ...

Gadima News Framework | गदिमा बातमी चौकट

गदिमा बातमी चौकट

गदिमांसाठी राज्यभर आंदोलन

प्रा. दीपक देशपांडे (सोलापूर), लक्ष्मीकांत धोंड (औरंगाबाद), डॉ. हरिश्चंद्र बोरकर (भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली), अभय ओझरकर (नाशिक), प्रा. प्रवीण मोरे (धुळे), साहेबराव पाटील (जळगाव), राज यावलीकर (अमरावती), सुनील वाडे (नागपूर), भीमराव धुळूबुळू (सांगली), प्रताप पाटील (कोल्हापूर), राजेश आंबर्डेकर (रत्नागिरी), डॉ. भास्कर बडे (बीड), प्रल्हाद कायंदे (बुलढाणा), प्रा. रवींद्र काळे (नगर), भालचंद्र डंभे (वर्धा), अरूण घोडे (जालना), संजय पांडे (परभणी), डॉ. विवेक वाकचौरे (संगमनेर), डॉ. रश्मी घोलप, विजय कुऱ्हाडे (आळे), विठ्ठल जोशी (वाशिम), अशोक अधार्पूरकर (हिंगोली), प्रवीण बोपुलकर (रायगड), निलेश कवडे (अकोला), राजेंद्रकुमार गावित आणि रमाकांत पाटील (नंदूरबार) आणि भागवत घेवारे (उस्मानाबाद) यांनी गदिमा स्मारक आंदोलनाची जबाबदारी घेतली आहे.

----------------------------------------

Web Title: Gadima News Framework

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.