शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कचरा प्रकल्पांचा उद्देश ‘वीज निर्मिती’चा नाहीच : ज्ञानेश्वर मोळक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 16:54 IST

कचऱ्यांवरील प्रक्रिया खर्च टाळणे अशक्य

ठळक मुद्देशहरातील ओला आणि सुका कचरा गोळा करण्याची यंत्रणा कार्यान्वित पाच-पाच मेट्रिक टन बायोगॅसचे प्रकल्प उभारुन वीज निर्मितीचा घेण्यात आला होता निर्णय

पुणे : फुरसुंगीच्या कचरा डेपोवर टाकल्या जाणाऱ्या ओल्या कचऱ्यामुळे त्याठिकाणी दुर्गंधी पसरते तसेच हा कचरा जिरत नाही, पाण्याचे प्रदुषण होते, वास येतो अशी अनेक कारणे देत ग्रामस्थांनी हा कचरा टाकायला विरोध केला होता. त्यावर तोडगा काढण्यात आल्यावर पाच-पाच मेट्रिक टन बायोगॅसचे प्रकल्प उभारुन वीज निर्मितीचा निर्णय घेण्यात आला होता. परंतू, वीज निर्मिती हा या प्रकल्पांचा मुख्य उद्देश नसून ओला कचरा जिरवणे हा मुख्य उद्देश असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले. शहरातील ओला आणि सुका कचरा गोळा करण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्याबद्दल वारंवार जनजागृती केली जाते. परंतू, नागरिकांकडून अद्यापही त्याबद्द्ल गांभिर्य बाळगले जात नाही. हा कचरा पालिकेच्या यंत्रणेलाच वेगळा करावा लागत असल्याचे चित्र आहे. फुरसुंगी कचरा डेपोबाबत झालेल्या आंदोलनांनंतर शहराच्या विविध भागांमध्ये ओला कचरा जिरवून त्यापासून बायोगॅस निर्मिती आणि त्या बायोगॅसपासून वीज निर्मिती करण्याचे प्रकल्प सुरु करण्यात आले. परंतू, या प्रकल्पांचा मुख्य उद्देश हा ओला कचºयाची विल्हेवाट लावणे हा होता. त्यापासून वीज निर्मिती हा दुय्यम मुद्दा आहे. त्यामुळे वीज निर्मिती झाली नसल्याची आकडेवारी देऊन दिशाभूल करण्याचा प्रकार सुरु असल्याचे मोळक म्हणाले. हे प्रकल्प सुरु झाले तेव्हा प्रगत तंत्रज्ञान नव्हते. त्यामुळे हे प्रकल्प आता अत्याधुनिक करणे आवश्यक आहे. त्याचे स्ट्रक्चर जुने असून प्रकल्पांची दुरुस्ती आणि बांधकाम अद्ययावत असणे आवश्यक आहे.  हा कचरा पुर्वी वाहतूक करुन कचरा डेपोपर्यंत न्यावा लागत होता. त्यामुळे त्याचा खर्च होतच होता. प्रकल्पांसाठी खर्च झाला अशी ओरड करणे चुकीचे आहे. केवळ यंत्रणेवर विसंबून राहून बदल घडणार नाही. कचºयाची समस्या दूर करावयाची असल्यास नागरी सहभागही तेवढाच आवश्यक असून सामाजिक संस्थांनीही यामध्ये सक्रिय काम करावे असे आवाहन मोळक यांनी केले.

टॅग्स :Puneपुणेfursungi garbage depotफुरसुंगी कचरा डेपोPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका