शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पहाटे लागलेल्या आगीत फर्निचरचे दुकान जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 11:40 IST

भवानी पेठेतील एका फर्निचरच्या दुकानाला पहाटे लागलेल्या आगीत दुकान संपूर्ण जळून खाक झाले.

पुणे : पहाटे 4.40 मिनिटांनी लागलेल्या आगीत भवानी पेेठेतील चांभारआळी येथील एक फर्निचरचे दुकान जळून खाक झाले. आगीची तीव्रता अधिक असल्यामुळे या दुकानासमाेर उभ्या असलेल्या तीन दुचाकी सुद्धा या आगीत जळाल्या. 

   अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 4.40 च्या सुमारास भवानी पेठेतील एका फर्निचरच्या दुकानाला आग लागली. क्षणार्धात आगीने राैद्र रुप धारण केले. अवघ्या पाच मिनिटात मुख्य अग्निशमन दलाची फायर गाडी घटनास्थळी दाखल झाली. आगीवर पाण्याचा मारा करत 15 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. त्यानंतर कुलिंग करण्यात आले. दरम्यान या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. त्याचबराेबर दुकानासमाेर उभ्या असलेल्या तीन दुचाकी सुद्धा या आगीत जळाल्या. आग पसरु नये म्हणून शेजारील दाेन दुकानांचे शटर उघडून तपासणी करण्यात आली. त्याचबराेबर हा रहिवासी भाग असल्याने आग पसरणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. शार्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

    भवानी पेठ मुख्य अग्निशमन केंद्राचे स्टेशन ऑफिसर प्रकाश गाेरे, फायरमन चंद्रकात गावडे, संजय जाधव, नवले, राजेश कांबळे, कुल्हाळ यांनी आग विझवली. 

टॅग्स :fireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दलtwo wheelerटू व्हीलर