मुक्ताबाई व काळोबा देवस्थानला २३ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:10 IST2021-04-22T04:10:46+5:302021-04-22T04:10:46+5:30

आ. अतुल बेनके यांनी मुक्ताबाई व काळोबा देवस्थान ट्रस्टला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार वल्लभ बेनके ...

Fund of Rs. 23 lakhs for Muktabai and Kaloba Devasthan | मुक्ताबाई व काळोबा देवस्थानला २३ लाखांचा निधी

मुक्ताबाई व काळोबा देवस्थानला २३ लाखांचा निधी

आ. अतुल बेनके यांनी मुक्ताबाई व काळोबा देवस्थान ट्रस्टला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार वल्लभ बेनके व बेनके कुटुंबीयांच्या वतीने देवस्थानच्या नवीन सभागृहाच्या चालू कामासाठी १ लाख रुपयांची देणगी दिली. याप्रसंगी त्यांनी जि. प. सदस्य आशाताई बुचके, संतोष खैरे, दिलीप कोल्हे, देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ शेटे, राजश्री बोरकर, डी. के. भुजबळ, जयेश कोकणे, विकास तोडकरी, अशोक पाटे, सुदीप कसाबे, राजेंद्र पाटे, जितेंद्र भोर अनेक उपस्थित होते.

--

फोटो क्रमाक : २१नारायणगाव मुक्ताबाई देवस्थान

फोटो ओळ : मुक्ताबाई देवस्थानला भेट देऊन चर्चा करताना आमदार अतुल बेनके, जि. प. सदस्या आशाताई बुचके, राजश्रीताई बोरकर, संतोषनाना खैरे, दिलीप कोल्हे, देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ शेटे.

Web Title: Fund of Rs. 23 lakhs for Muktabai and Kaloba Devasthan