फळभाज्या, पालेभाज्यांच्या भावात घसरण
By Admin | Updated: September 3, 2014 00:37 IST2014-09-03T00:37:03+5:302014-09-03T00:37:03+5:30
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड येथील मुख्य आवारात गेल्या आठवडय़ापेक्षा चालू आठवडय़ात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने बाजारभावत घसरण झाली आहे.

फळभाज्या, पालेभाज्यांच्या भावात घसरण
दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड येथील मुख्य आवारात गेल्या आठवडय़ापेक्षा चालू आठवडय़ात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने बाजारभावत घसरण झाली आहे.
टोमॅटो, वांगी, दोडका, भेंडी, कारली, हिरवी मिरची यांची आवक स्थिर असल्याने बाजारभाव तेजीत राहिले. तसेच, भोपळा आणि काकडी यांच्या बाजारभावात घसरण झाली आहे. कोथिंबिरीची आवक वाढल्यामुळे बाजारभावात 2क्क् रुपयांनी घसरण झाली, तर मेथीच्या भावात 15क् रुपये घट झाली आहे. तालुक्यात भुसार मालाची आवक स्थिर असल्याने बाजारभाव तेजीत राहिले. तसेच, लिंबाचे बाजारभावदेखील तेजीत असल्याची माहिती सभापती महादेव यादव आणि सचिव तात्यासाहेब टुले यांनी संयुक्तरीत्या दिली.
दौंड-भाजीपाल्याची आवक : (10 किलोप्रमाणो) - टोमॅटो (38) 13क्-35क्, वांगी (19) 13क्-25क्, दोडका (15) 2क्क् ते 31क्, भेंडी (4) 2क्क् ते 35क्, कारली (7) 2क्क् ते 3क्क्, हिरवी मिरची (11) 18क् ते 4क्क्, भोपळा (21) 4क् ते 85, काकडी (36) 35 ते 9क्, कोथिंबीर (3,515 जुडय़ा) 8क् ते 2क्क्, मेथी (1,956 जुडी) 1क्क्-3क्क्. दौंड-भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (139) 15क्1 ते 19क्1, ज्वारी (5) 1551 ते 24क्1, लिंबू (51) 25क्-75क्. (वार्ताहर)
4केडगाव-भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (752) 1551 ते 19क्1, ज्वारी (3क्7) 225क् ते 3क्क्क्, बाजरी (96) 155क् ते 18क्1, हरभरा (42) 22क्क् ते 29क्1, मका (9) 14क्क् ते 16क्क्, लिंबू (273) 4क्क्-876. पाटस-भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (97) 155क् ते 19क्1, ज्वारी (16) 155क् ते 2651, बाजरी (14) 14क्1 ते 18क्1, हरभरा (5) 22क्क् ते 27क्1, मका (6) 15क्क् ते 16क्1.
यवत-भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यब.) (48) 16क्1 ते 18क्1, ज्चारी (34) 16क्क् ते 2711, बाजरी (11) 16क्1 ते 2क्क्1, हरभरा (8) 1951 ते 2611, लिंबू (155) 28क् ते 75क्.