शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वकिलाच्या आत्महत्येप्रकरणी मित्राला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 21:02 IST

आर्थिक कारणावरुन त्रास देत असलेल्या मित्राच्या जाचाला कंटाळून अ‍ॅड. युवराज ननावरे यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे़.

पुणे : आर्थिक कारणावरुन त्रास देत असलेल्या मित्राच्या जाचाला कंटाळून अ‍ॅड. युवराज ननावरे यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे़. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी त्याच्या मित्राला अटक केली आहे़. अभय रामचंद्र कुलकर्णी (वय ४८, रा़ गुरुराज सोसायटी, पद्मावती) असे अटक केलेल्याचे नाव आहे़. याप्रकरणी युवराज ननावरे यांच्या पत्नीने सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. अ‍ॅड. युवराज ननावरे यांनी १ एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अ‍ॅड. युवराज ननावरे यांची जीपीएस ही प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटची कंपनी आहे़. त्यांनी २०१६ मध्ये अभय कुलकर्णी यांच्याकडून ६७ लाख रुपये व्याजाने घेतले होते़. त्याबदल्यात ननावरे यांनी व्याज म्हणून ५६ लाख रुपये परत केले होते़ असे असले तरी ननावरे यांनी अजून १ कोटी १० लाख रुपये द्यावेत अशी अभय कुलकर्णी यांनी केली व त्यासाठी त्याने ननावरे यांच्याकडे तगादा लावला होता़. फोनवरुन युवराज यांना शिवीगाळ करुन त्यांना त्रास दिला़. या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून ननावरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली़. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अभय कुलकर्णी यांनी आपण उंड्री येथील १० एकर जमीन विकली होती़. त्यातून आलेले पैसे अ?ॅड़ ननावरे यांना दिल्याचे त्याचे म्हणणे आहे़. कुलकर्णी हा सध्या एलएलबी करीत असून ते पूर्ण झाल्यावर ननावरे यांच्याबरोबर कन्सल्टंन्सी फर्म काढणार होतो, असे कुलकर्णी याचे म्हणणे आहे़. कुलकर्णी याला न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी न्यायालयाने २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़. 

टॅग्स :PuneपुणेadvocateवकिलPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक