शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

पुणे शहरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीची बससेवा मोफत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 19:44 IST

‘पीएमपी’कडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी २० बसद्वारे सेवा सुरू ठेवली जाणार

पुणे : शहरात अत्यावश्यक सेवा वगळून सर्व वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू राहणार असून ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.‘पीएमपी’कडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी २० बसद्वारे सेवा सुरू ठेवली जाणार आहे. त्यासाठी सहा मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. सकाळी ८.३० ते १०.३० आणि सायंकाळी ४.३० ते रात्री ६.३० यावेळेत ३० मिनिटे वारंवारिता व इतर वेळेत ६० मिनिटे वारंवारिता असेल. ---------------------पीएमपीचे मार्ग पुढीलप्रमाणे -मार्ग १ कात्रज ते कात्रज - कात्रज, बालाजीनगर, स्वारगेट, बाजीराव रोड, मनपा, सिमला आॅफिस, आरटीओ, नायडू हॉस्पीटल, पुणे स्टेशने डेपो, जिल्हाधिकारी कार्यालय, गाडीतळ, शनिवारवाडा, मंडई, स्वारगेट, कात्रज.मार्ग २ औंध ते डेक्कन - औंध, आयटीआय, बाणेर फाटा , पुणे विद्यापीठ, म्हसोबा गेट, शिवाजीनगर, शिवाजी पुतळा, मनपा, डेक्कन, जंगली महाराज रस्ता, मनपा, सिमला ऑफीस, पुणे विद्यापीठ, आयटीआय औंध. मार्ग ३ विमाननगर ते मनपा - विमाननगर, नगररोड, येरवडा, बंडगार्डन, वाडिया कॉलेज, नायडू हॉस्पीटल, आरटीओ, जुना बाजार, मनपा (याचमार्गे परत).मार्ग ४ भेकराईनगर ते मनपा - भेकराईनगर, हडपसर, वैदुवाडी, फातिमानगर, पुलगेट, सेव्हन लव्हज चौक, रामोशी गेट, पॉवर हाऊस, एम्प्लॉयमेंट ऑफिस, जीपीओ, जिल्हाधिकारी कार्यालय, गाडीतळ, मनपा (याचमार्गे परत).मार्ग ५ विश्रांतवाडी ते मनपा - विश्रांतवाडी, डेक्कन कॉलेज, संगमवाडी, बीआरटी रोड, सिमला आॅफ, मनपा, वाकडेवाडी, खडकी स्टेशन, बोपोडी, खडकी बाजार, होळकर पुल, डेक्कन कॉलेज, फुलेनगर, विश्रांतवाडी.मार्ग ६ नांदेड सिटी ते डेक्कन - नांदेड सिटी, धायरी फाटा, आनंदनगर, राजाराम पुल, कमिन्स कॉलेज, कर्वेनगर, कोथरुड स्टॅन्ड, पौड फाटा, कर्वे रोड, डेक्कन (याचमार्गे परत)

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल