खडकी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:10 IST2021-03-15T04:10:43+5:302021-03-15T04:10:43+5:30

या वेळी सरपंच कृष्णा भोर,भाजप तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे,बाळासाहेब बाणखेले, ग्रा. पं. सदस्य नारायण बांगर,बाळासाहेब पोखरकर,निखिल भोर,बाळासाहेब भोर,नामदेव वाबळे,सागर ...

Free eye check-up camp at Khadki | खडकी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

खडकी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

या वेळी सरपंच कृष्णा भोर,भाजप तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे,बाळासाहेब बाणखेले, ग्रा. पं. सदस्य नारायण बांगर,बाळासाहेब पोखरकर,निखिल भोर,बाळासाहेब भोर,नामदेव वाबळे,सागर पाटील, संतोष अरगडे आदी उपस्थित होते.४० गरीब रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अटलबिहारी वाजपेयी विचार मंचाच्या माध्यमातून संस्थापक संदीपभाऊ बाणखेले, भाजप तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे व जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष संजयशेठ थोरात यांचे मार्गदर्शनखाली तालुक्यात अनेक ठिकाणी शिबिर मोठया प्रमाणात सुरू आहे. या वेळी कोरोनाच्या काळात खडकी येथे वैद्यकीय क्षेत्रात मोलाची कामगिरी केली. असे डॉ. माणिक बांगर व डॉ. राजेश पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. ताराचंद कराळे यांनी कोरोना रोगाच्या जनजागृती व लसीकरणबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक भोर यांनी केले व आभार दत्ता हगवणे यांनी मानले.

Web Title: Free eye check-up camp at Khadki