शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

शालेय मित्रानेच केला घात; कापड व्यवसायासाठी दिलेल्या १० लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 20:13 IST

गेल्या २० वर्षापासून अगदी शाळेपासून मैत्री असलेल्या मित्राला कापड व्यवसाय करण्यासाठी त्याने १० लाख रुपये दिले.

 

पुणे : गेल्या २० वर्षापासून अगदी शाळेपासून मैत्री असलेल्या मित्राला कापड व्यवसाय करण्यासाठी त्याने १० लाख रुपये दिले. पण वर्षाची मुदत उलटून गेल्यानंतरही पैसे परत केले नाही. उलट पैसे मागितले तर परत न करता धमकी देऊन फसवणूक केली.याप्रकरणी अमित कांबळे (वय ३९, रा. नऱ्हे) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यावरुन रामचंद्र मारुती नाईक (रा. बर्गे मळा, इचलकरंजी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.कांबळे आणि नाईक हे गेले २० वर्षापासून एकमेकांना ओळख असून शाळेपासून त्यांची मैत्री आहे. नाईक याला कापड व्यवसाय सुरु करायचा होता. त्यासाठी त्याने २०१६ मध्ये १० लाख रुपयांची कांबळेकडे मागणी केली होती. ते पैसे एक वर्षाच्या मुदतीत परत करण्याचे आश्वासन नाईक याने दिले होते. त्यानुसार कांबळे यांनी त्याला १० लाख रुपये दिले होते. वर्षभराची मुदत संपल्यानंतर कांबळे यांनी नाईककडे पैशाची मागणी केल्यावर त्याने लवकरात लवकर देतो, असे सांगितले. त्यानंतर त्याने पैसे देण्याची टाळाटाळ करणे सुरु केले. वारंवार मागणी केल्यावर तो शिवीगाळ करु लागला. त्याने कांबळे यांना धमकी दिली. शेवटी कांबळे यांनी पैशाचा अपहार केल्याची फिर्याद पोलिसांकडे दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी