शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने १८ लाखांची फसवणूक;आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:33 IST

गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. तरुण आणि त्याच्या वडिलांनी या आमिषाला बळी पडून सायबर चोरट्याने दिलेल्या बँक खात्यावर पैसे पाठवून दिले.

पुणे : शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने एका व्यक्तीला सायबर चोरट्यांनी १८ लाख ४६ हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी आंबेगाव बुद्रुक येथील ३१ वर्षीय तरुणाने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी तरुण आणि त्याच्या वडिलांना सायबर चोरट्याने मेसेज करून शेअर ट्रेडिंगची माहिती दिली. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. तरुण आणि त्याच्या वडिलांनी या आमिषाला बळी पडून सायबर चोरट्याने दिलेल्या बँक खात्यावर पैसे पाठवून दिले. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक झिने करत आहेत. तसेच क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल असे सांगून उंड्री येथील एका २१ वर्षीय तरुणाची २ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक काळंगे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcyber crimeसायबर क्राइम