शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या आमिषाने माजी लेफ्टनंट कर्नल महिलेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 19:03 IST

बिर्ला हॉस्पिटलमध्ये सुरक्षा अधिका-याच्या नोकरीच्या आमिषाने लष्करातील माजी लेफ्टनंट कर्नल महिलेची १ लाख ६७० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देनोकरी डॉट कॉम या वेबसाईटवर नोकरीसाठी बायोडेटा अपलोड प्रोसेसिंग शुल्क म्हणून पेटीयमद्वारे १ लाख ६७० रुपये वसूल

पुणे : नोकरीच्या आमिषाने लष्करातील माजी लेफ्टनंट कर्नल महिलेची १ लाख ६७० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरुध्द कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       फिर्यादी मालती राव. एस. (वय ६२, रा. एनआयबीएमरोड, कोंढवा) या लष्करातील निवृत्त अधिकारी आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी नोकरी डॉट कॉम या वेबसाईटवर नोकरीसाठी बायोडेटा अपलोड केला होता. त्यानंतर त्यांना एकाने कॉलकरून तुम्हाला बिर्ला हॉस्पिटलमध्ये सुरक्षा अधिका-याची नोकरी उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यासाठी अर्ज व इतर प्रोसेसिंग शुल्क म्हणून त्यांच्याकडून पेटीयमद्वारे ५ ते ८ डिसेंबर २०१७ दरम्यान १ लाख ६७० रुपये घेतले. पैसे घेऊनही नोकरी न दिल्याने फसवणूक झाल्याचे मालती राव यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुदाम पाचोरकर तपास करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीCrimeगुन्हाPoliceपोलिस