शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने साडेपाच लाखांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 18:27 IST

धार्मिक संस्थेत जमा झालेल्या शंभर रुपयांच्या नोटांबदल्यात ५०० आणि २ हजारांच्या नोटा दिल्यास वीस टक्के मोबदला देण्याच्या आमिषाने दोघांना साडेपाच लाख रुपयांना लुटल्याची घटना कोंढव्यात घडली.

ठळक मुद्दे ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटा दिल्यास त्यात २० टक्के कमिशनचे आमिष

पुणे : धार्मिक संस्थेत जमा झालेल्या शंभर रुपयांच्या नोटांबदल्यात ५०० आणि २ हजारांच्या नोटा दिल्यास वीस टक्के मोबदला देण्याच्या आमिषाने दोघांना साडेपाच लाख रुपयांना लुटल्याची घटना कोंढव्यात घडली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र गुप्ता (वय ४१, रा. वैदवाडी, हडपसर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुप्ता यांना त्यांच्या एका नातेवाईकाच्या माध्यमातून अशपाक अन्सारी यांची भेट झाली. अन्सारी याने शहा नावाच्या एका व्यक्तीकडे शंभर रुपयांच्या खूप नोटा असल्याचे सांगितले. शहा एका धार्मिक संस्थेशी संबंधित आहेत. त्याला शंभर रुपयांच्या बदल्यात ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटा दिल्यास त्यात २० टक्के कमिशन मिळेल. ती रक्कम आपण दहा-दहा टक्के वाटून घेऊ असे दोघांनी ठरविले. गुप्ता यांनी ५० हजार आणि त्यांचा मित्र अविनाश वैद्य यांच्याकडील साडेसहा लाख असे सात लाख रुपये त्यांनी संबंधितांना दिले. आरोपींनी १ लाख ६० हजार रुपये दिले. मात्र, उर्वरीत ५ लाख ४० हजार रुपयांची रक्कम लंपास केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. वाडकर पुढील तपास करीत आहेत.   

टॅग्स :PuneपुणेKondhvaकोंढवाCrimeगुन्हाPoliceपोलिस