शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

भीषण आगीत चार दुकाने भस्मसात, अंदाजे २५ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 15:23 IST

खराडीतील दर्गा ते ईआॅन आयटी पार्क रस्त्यावरील चार दुकानांना लागलेल्या भीषण आगीत चार दुकाने जळून भस्मसात झाली.

ठळक मुद्देचार दुकानांना लागलेल्या भीषण आगीत अंदाजे २५ लाख रुपयांचे नुकसान

चंदननगर: खराडीतील दर्गा ते ईआॅन आयटी पार्क रस्त्यावरील चार दुकानांना लागलेल्या भीषण आगीत चार दुकाने जळून भस्मसात झाली. ही घटना मंगळवारी (दि.१७ एप्रिल) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली. या आगीत कोणतीही जीवितहानी घडलेली नाही. मात्र, चार दुकानांचे मिळून अंदाजे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची चंदननगर पोलिसांनी दिली आहे. आगीचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.  पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, दर्गा ते खराडी या रस्त्यावर दर्गा येथे हॉटेल रॉयल स्पाईस, गादी कारखाना,आईस्क्रिम पार्लर, दुचाकी गॅरेज,भंगार दुकान अशा चारही दुकानांमध्ये भीषण आगीत भस्मसात झाली. तसेच असुन अंदाजे २५ लाखांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक तपासात पोलिसांनी व्यक्त केला. या दुकानांच्या जवळ असलेल्या संगिता जगदिश शेडगे यांना देखील या आगीचा फटका बसला असून त्यात संसारोपयोगी साहित्य नष्ट झाले. यावेळी अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. तब्बल एक तासांनतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.

टॅग्स :Puneपुणेfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दलPoliceपोलिस