शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये आढळला पुण्यातील युवकाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 9:07 PM

सात दिवसांपूर्वी पुण्यातून बेपत्ता असलेल्या पुण्यातील एका युवकाचा मृतदेह लोणावळ्यातील भुशीडॅमच्या पाण्यावर शनिवारी तरंगताना येथील नागरिकांना आढळला.

लोणावळा :- सात दिवसांपूर्वी पुण्यातून बेपत्ता असलेल्या पुण्यातील एका युवकाचा मृतदेह लोणावळ्यातील भुशीडॅमच्या पाण्यावर शनिवारी तरंगताना येथील नागरिकांना आढळला. सनी भाळगट ( वय-अंदाजे ३०, रा.गणेशपेठ, पुणे ) असे भुशीडॅमध्ये बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सनी हा १० नोव्हेंबर पासून बेपत्ता झाला होता. आज शनिवारी दुपारी भुशीडॅमच्या पाण्यावर एक मृतदेह तरंगताना येथील नागरिकांना आढळला. या घटनेची माहीती लोणावळा शहर पोलिसांना समजताच लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, जयराज देवकर, जयराज पाटणकर, लखनकुमार वावळे व जीवरक्षक राजू पवार यांनी घटनास्थळी धावघेत मृतदेह पाण्या बाहेर काढला. सनी याच्या खिशातील चिटटी आणि त्याच्या डाव्या हातावर सनी नाव गोंदले होते. यामुळे त्याची ओळख पटली असून, त्याच्या नातेवाईकांनी याबाबत दुजोरा दिला आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहे.