शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बँक आॅफ महाराष्ट्रच्या माजी अध्यक्षाला २७ जूनपर्यंत कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 14:38 IST

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी अटकेत असणाऱ्या डीएसकेंच्या कंपनीला गैरमार्गाने कोट्यावधी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देप्रवासी कोठडीद्वारे शुक्रवारी न्यायालयात हजर

पुणे : गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी अटकेत असणाऱ्या डीएसकेंच्या कंपनीला यांना गैरमार्गाने कोट्यावधी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँक आॅफ महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशिल मुहनोत यांना अहमदाबाद अटक करून प्रवासी कोठडीद्वारे शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे. विभागीय व्यवस्थापक नित्यानंद सदाशिव देशपांडे यांना जयपूर येथून अटक करून प्रवासी कोठडीद्वारे गुरुवारी न्यायालयात हजर केले होते. त्यांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बँक आॅफ महाराष्ट्रचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक रविंद्र प्रभाकर मराठे, बँक आॅफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार वेदप्रकाश गुप्ता, डी.एस. कुलकर्णी डेव्हलपर्सचे सनदी लेखापाल सुनिल मधुकर घाटपांडे आणि डी.एस. कुलकर्णी डेव्हलपर्सचे मुख्य अभियंता तसेच उपाध्यक्ष राजीव दुल्लभदास नेवासकर या चौघांना २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. यावेळी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी युक्तीवाद केला. तर बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. सचिन ठोंबरे, अ‍ॅड. शैलेश म्हस्के यांनी विरोध केला.

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीfraudधोकेबाजीCrimeगुन्हाbankबँक