शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

पुणे विद्यापीठाच्या पाच विद्यार्थ्यांची जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 16:03 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिरपेचात अाणखी एक मानाचा तुरा राेवला असून विद्यापीठाच्या पाच विद्यार्थ्यांची निवड जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली अाहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच 5 खेळाडूंची निवड भारतीय विद्यापीठ संघात झाली अाहे. के अाय टी विद्यापीठ, भुवनेश्वर यांच्यावतीने जागतिक विद्यापीठ स्पर्धेतील बुद्धिबळ क्रीडा प्रकारासाठी भारतीय विद्यापीठ संघात या विद्यार्थ्यांची निवड झाली अाहे. या निवडीमुळे विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवला गेला अाहे. विद्यार्थ्यांच्या निवडीची माहिती शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डाॅ. दीपक माने यांनी दिली अाहे.

     ही स्पर्धा ब्राझील देशातील अाराकजू या शहरात 12 ते 18 सप्टेंबर 2018 दरम्यान अायाेजित करण्यात अाली अाहे. या स्पर्धेत सहभागी अाठ स्पर्धकांमधील सहा स्पर्धक हे विद्यापीठाचे खेळाडू अाहेत. विद्यापीठाच्या वतीने सहा खेळाडूंना निवड चाचणीसाठी पाठविण्यात अाले हाेते. निवड झालेले खेळाडू व त्यांची महाविद्यालये पुढीलप्रमाणे 

1) निखिल दिक्षित, स. प. महाविद्यालय2) रणवीर माेहिते, बीएमसीसी महाविद्यालय3) संजना जाेईल, माॅडर्न एज्युकेशन साेसायटी4) श्रेया अाणेकर, कमिन्य इंजिनिअरिंग काॅलेज5) ऋजुता देसाई, ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालय 

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणPune universityपुणे विद्यापीठSportsक्रीडा