शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात तरुणांकडून गोळीबार : हल्ल्यात महिला मृत्यूमुखी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 17:26 IST

वडगावशेरी येथील आनंद पार्क चौकातील इंद्रायणी गृहरचना सोसायटी मधील ज्ञानदीप इमारतीत राहणाऱ्या एकता ब्रिजेश भाटी  (वय ३४ )या महिलेवर सकाळी आठ वाजून १५ मिनिटांनी दोन तरुणांनी घरात घरात घुसून महिलेच्या छातीत गोळ्या झाडून हत्या केली. 

ठळक मुद्देवडगावशेरीतील आनंदपार्क येथील घटनाअज्ञात तरुणांकडून गोळीबार : हल्ल्यात महिला मृत्युमुखी

पुणे  (चंदननगर): वडगावशेरी येथील आनंद पार्क चौकातील इंद्रायणी गृहरचना सोसायटी मधील ज्ञानदीप इमारतीत राहणाऱ्या एकता ब्रिजेश भाटी  (वय ३४ )या महिलेवर सकाळी आठ वाजून १५ मिनिटांनी दोन तरुणांनी घरात घरात घुसून महिलेच्या छातीत गोळ्या झाडून हत्या केली. 

                 चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान दोन तरुण दुचाकीवरून पॅशन किंवा स्प्लेंडर या गाडीवरून येऊन इंद्रायणी गृहरचना सोसायटीतील धनदीप या इमारतीतील पहील्या मजल्यावर  घुसले. यानंतर एकता ब्रिजेश भाटी व यांचे पती घरात बसलेले होते. या दोन 2 तरुणांनी दरवाजा वाजवल्यानंतर एकता भाटी यांनी  दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच महिलेच्या छातीवर गोळ्या झाडून तरुण पसार झाले. याबाबत चंदननगर पोलिस परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासत असून कशातून हा प्रकार घडला आहे  याचा तपास करीत आहेत.

                 यावेळी एसीपी समीर शेख ,शिरीष सरदेशपांडे,उत्तरविभागाचे सुनिल फुलारी,एसीपी गणेश गावडे,अंजुमन बागवान,खंडणी विरोधी पथकाचे रघुनाथ जाधव, चंदननगरचे पोलीस निरिक्षक राजेंद्र मुळीक, गुन्हे अन्वेषण विभागाचे विठ्ठल दरेकर यांनी परिसराची तपासणी सरू केली असुन सोसायटीतील सर्व सीसीटिव्ही कॉमेर तपासणीचे काम सुरू आहे. भाटी यांची खानावळ होती. ते विमाननगरमधील एका खाजगी कंपनीला जेवण पुरवत होते. पोलिसांनी मेसमध्ये काम करणाऱ्यांचे कर्मचाऱ्यांसोबतच त्यांचे मोबाईल फोन ताब्यात घेतले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारMurderखूनPoliceपोलिस