शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

टिळक राेडवरील तुळशी अपार्टमेंटला अाग ;जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 11:49 IST

सकाळी सव्वानऊच्या सुमारास टिळक राेडवरील तुळशी अपार्टमेंटमधील एका फ्लॅटला अाग लागली. या अागीत संपूर्ण फ्लॅट जळून खाक झाला.

पुणे : सकाळी सव्वानऊच्या सुमारास टिळक राेडवरील तुळशी अपार्टमेंटमधील एका फ्लॅटला अाग लागली. या अागीत संपूर्ण फ्लॅट जळून खाक झाला. अग्निशमन दलाच्या जवानांकडून अाग अाटाेक्यात अाणली असून सध्या कुलिंग करण्यात येत अाहे. दरम्यान या अागीत सुदैवाने कुठलिही जीवितहानी झाली नाही.     अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार अाज सकाळी 9.15 च्या सुमारास टिळक राेडवरील तुळशी अपार्टमेंटला अाग लागल्याची माहिती मिळाली. या इमारतीमध्ये तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर अग्रवाल कुटुंब राहतात़ बुधवारी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी त्यांच्या टी व्हीजवळ अचानक स्पार्क झाला व घरातील वायरींनी पेट घेऊन आग लागली़ हे लक्षात आल्यावर घरातील सर्व जण बाहेर पळाले़. आग अन्य खोल्यात पसरली. शेजारच्या खोलीत खूप पुस्तके ठेवली होती. त्यांना आग लागल्याने आग वेगाने पसरली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पाण्याचा मारा करुन काही वेळातच अाग अाटाेक्यात अाणण्यात अाली. सध्या कुलिंग करण्यात येत अाहे. या अागीत तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने यात कुठलिही जीवितहानी झाली नाही. ज्या फ्लॅटला अाग लागली हाेती त्या फ्लॅटच्या खालच्या मजल्यावर अनेक बॅंकांची कार्यालये अाहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल हाेऊन अाग अाटाेक्यात अाणल्याने या बॅंकांना अागीची झळ पाेहचू शकली नाही. कसबा, एरंडवणे तसेच अग्निशमन दलाच्या मुख्य कार्यालयातून फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या हाेत्या.

    दरम्यान घटनास्थळी नागरिकांची माेठी गर्दी झाली हाेती. काही काळ वाहतूक काेंडीसुद्धा या भागात झाली हाेती. 

टॅग्स :Puneपुणेfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दलTilak Raodटिळक रोड