शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील विविध भागांत फटाक्यांमुळे आगीच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 03:25 IST

दीपावलीच्या उत्सवामध्ये लक्ष्मीपूजनानंतर सुरू झालेल्या फटक्यांच्या आतषबाजीमुळे गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते रात्री दहा या ४ तासांत आगीच्या १५ घटना घडल्या.

पुणे : दीपावलीच्या उत्सवामध्ये लक्ष्मीपूजनानंतर सुरू झालेल्या फटक्यांच्या आतषबाजीमुळे गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते रात्री दहा या ४ तासांत आगीच्या १५ घटना घडल्या. अग्निशामक दलाने प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनांमध्ये तीन झाडांना, तर एक दुकान व घरांसह अन्य ठिकाणी आग लागली. लोहियानगर येथील नवघणे वखारीजवळ रात्री अकराच्या सुमारास आग लागली. तेथे अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.शहराच्या बाणेर, बिबवेवाडी, कात्रज, खराडी, पाषाण, कोथरूड, हडपसर यासह अनेक ठिकाणी फटक्यांमुळे आग लागण्याच्या घटना घडल्या. गुरुवारी सायंकाळनंतर भवानी पेठेतील अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षात संध्याकाळी साडेसात नंतर आग लागल्याचे कॉल येऊ लागले. कात्रज येथील शनिनगर भागामध्ये एका दुकानामध्ये फटाक्याची ठिणगी पडल्याने या दुकानाने पेट घेतला.आगीचे स्वरुप वाढू लागताच याठिकाणी तीन बंब रवाना करण्यात आले. पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचे प्रयत्न दलाच्या जवानांनी सुरु केले होते. काही ठिकाणी झाडे पेटल्याचे, काही ठिकाणी घराला आग लागल्याचे कॉल रात्री आठनंतर सुरु झाले होते. 

टॅग्स :fire crackerफटाकेfireआगPuneपुणे