शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोंढव्यातील इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग, दोघांची सुटका करण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 14:46 IST

सिक्युरिटी व अग्निशमन जवानांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

पुणे : कोंढवा, लुल्लानगर चौकात असणाऱ्या माणिकचंद मलबार हिल या अकरा मजली इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्येआग लागल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (19 ऑगस्ट) सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली.  सिक्युरिटी इनचार्ज विलास पाटील व सिक्युरिटी ऑफिसर साजिद अत्तार यांच्या वेळीच लक्षात आल्याने फ्लॅटमधील दोघांना सुखरुप बाहेर पडता आले. तसेच अग्निशमन जवानांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला आहे.

इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन प्रचंड धूर येत असल्याचे एका ऑफिस बॉयच्या लक्षात आले. त्याने लगेचच याबाबत इतरांना माहिती दिली. फायर एस्टिंगविशरच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून अग्निशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली. आग लागलेल्या फ्लॅटमधील दोन जणांना घराबाहेर काढण्यात आले. तसेच आग विझवण्यात जवानांना यश आले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.आगीमुळे फ्लॅटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हॉलमधील साहित्य जळून खाक झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टॅग्स :fireआगPuneपुणे