शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

अग्निशमन दलाकडे जवानांची संख्या अपुरी : तब्बल ४७२ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 9:50 PM

अग्निशमन विभाग महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश होतो. आगीसारख्या दुर्घटनांबरोबरच अनेक आपत्तींच्या काळात याच विभागाचे जवान प्राणहानी थांबवतात, वित्तहानीपासून वाचवतात.

ठळक मुद्दे मंजूर असलेल्या ९२१ पदांपैकी ४४९ पदांवर कर्मचारी कार्यरत वारंवार मागणी केल्यानंतरही प्रशासनाकडून या भरतीकडे दुर्लक्ष

पुणे: शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिने अत्यंत महत्वाच्या असलेल्या महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे आगीचा सामना करणाऱ्या जवानांचीच संख्या कमी आहे. मंजूरपदाच्या निम्मेच जवान या विभागाकडे असून त्यांच्याच जीवावर शहरातील आगीसारख्या घटनांचा सामना केला जात आहे. अग्निशमन विभाग महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश होतो. आगीसारख्या दुर्घटनांबरोबरच अनेक आपत्तींच्या काळात याच विभागाचे जवान प्राणहानी थांबवतात, वित्तहानीपासून वाचवतात. त्यांच्याकडे मंजूर असलेल्या ९२१ पदांपैकी ४४९ पदांवर कर्मचारी कार्यरत आहे. तब्बल ४७२ पदे रिक्त आहेत. वारंवार मागणी केल्यानंतरही प्रशासनाकडून या भरतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. आपत्तींचा सामना करणारा हा विभागच प्रशासनाकडून दुर्लक्षित केला जात आहे.  शहराची लोकसंख्या व क्षेत्रफळ यानुसार किती अग्निशमन केंद्र असावीत हे निश्चित केलेले आहे. तसेच प्रत्येक केंद्रात किती कर्मचारी असावेत हेही निश्चित केलेले आहे. हे दोन्ही निकष महापालिकेत पाळले गेलेले नाहीत. केंद्रांची संख्याही कमी आहे व आहे त्या केंद्रात कर्मचारी संख्याही कमी आहे. आग विझवणारी वाहने चालवण्यासाठीही या विभागाकडे चालक नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या मोटार वाहन विभागाकडून कंत्राटी सेवेतील ३१ चालक या विभागाला देण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अ‍ॅड. गफूर पठाण यांनी प्रशासनाला याबाबत माहिती विचारली होती. त्यांना दिलेल्या लेखी उत्तरात प्रशासनानेच त्यांना ही माहिती दिली आहे. 

टॅग्स :Puneपुणेfire brigade puneपुणे अग्निशामक दल