शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : मार्केटयार्ड परिसरात आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 12:29 IST

मार्केटयार्ड येथील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

पुणे - मार्केटयार्ड येथील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमनचे मुख्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाचे सुमारे 200 कर्मचारी नागरिकांसह आग विझवण्याचे अथक प्रयत्न करत आहेत. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती मिळाली 

तीन ते चार सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागून 50 ते 60 झोपडपट्ट्या आगीत भस्मसात झाल्या. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. दाट वस्ती व अरूंद रस्ते असल्यामुळे  मदतकार्य  करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अग्निशमन दलाचे जवान व नागरिक घरांच्या पत्र्यांवर चढून आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे. दरम्यान, धुरामुळे त्रास झाल्याने अग्निशमन दलाच्या एका जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आगीनं रौद्र रुप धारण केल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड घबराहटीचे वातावरण पसरले आहे.  

 

टॅग्स :fireआगPuneपुणे