शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Video: दापोडीत रेल्वे स्टेशनच्या रिले रूमला आग, पुणे-लोणावळा लोकल फेऱ्या स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 22:36 IST

रेल्वे वाहतूक खोळंबली: अधिकाऱ्यांकडून तातडीने पाहणी

पिंपळे गुरव/पिंपरी : दापोडी येथील रेल्वे स्टेशनच्या रिले रूमला आग लागली. त्यामुळे दापोडी पासून पिंपरी चिंचवड पर्यंतचे सिग्नल बंद झाले. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन रेल्वेचे नियोजन विस्कळीत झाली. ही आग सातच्या सुमारास लागली.  या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र, रिले रुमचे सर्व सामान जळून खाक झाले. आग लागल्याचे कारण समजले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पिंपरीतील अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचून त्यांनी आग आटोक्यात आणली. रस्ता अरुंद असल्याने गाड्यांना आता जात आले नाही. मुख्य रस्त्यावरूनच अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा केला. रिले रूमला आग लागल्याने दापोडी येथील गेट बंद पडला होता. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी वाहतुकीचा वापर  करावा लागला. तर कामावरून घरी जाणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. 

पुणे-लोणावळा लोकल फेऱ्या स्थगित

आग लागल्याने काही काळ दापोडी ते चिंचवड पर्यंतचे सिग्नल बंद होते. त्यामुळे रेल्वेची वाहतूक काही काळ खोळंबळी होती.  जवळपास दोन तासांनी रेल्वे वाहतूक संथ गतीने सुरू करण्यात आली. तर लोणावळा-पुणे लोकलच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे दापोडीचे स्टेशन प्रबंधक परेश मेंडजोगे यांनी सांगितले. 

विभागीय अधिकाऱ्यांकडून तातडीने पाहणीआगीच्या ठिकाणी पुणे विभागीय मुख्य व्यवस्थापक रेणू शर्मा, विभागीय मुख्य उप अधिकारी शाम कुलकर्णी पाहणी करून कामाचा आढावा घेतला. 

टॅग्स :Puneपुणेpimpri-acपिंपरीfireआगlocalलोकल