शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पार्थ पवार यांचे फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 17:06 IST

मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांचे मैत्रिणीसोबतचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद चिंचवड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांचे मैत्रिणीसोबतचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद चिंचवड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

या प्रकरणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्ह्याध्यक्षा वैशाली नागवडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार,  पीसीएमसी शिवसेना फेसबुक पेजवरील इसम, निखील देवकाते-पाटील यासह श्रीमंत व इतर व्हाट्सअप्प ग्रुप वर फोटो व्हायरल करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

अशा पोस्ट, फोटो व्हायरल करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.  याबाबतचे निवेदन पोलिसांना दिले. त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस फोटो, व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांची माहिती गोळा करत आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारीparth pawarपार्थ पवार