शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अखेर संजय काकडे न्यायालयामध्ये हजर; मेहुण्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण

By नम्रता फडणीस | Updated: August 25, 2023 17:08 IST

संजय काकडे व उषा काकडे यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी युवराज ढमाले यांनी...

पुणे : बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले या सख्या मेहुण्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात अखेर बांधकाम व्यावसायिक आणि माजी खासदार संजय काकडे शुक्रवारी न्यायालयासमोर हजर झाले. संजय काकडे व उषा काकडे यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी युवराज ढमाले यांनी  त्यांच्यावर दि. 1 आॅगस्ट 2020 रोजी चतु:श्रृंगी  पोलीस स्टेशन येथे एफआयआर दाखल केली होती.

त्यानंतर आरोपी संजय काकडे व उषा काकडे यांना पोलिसांनी दि.4 नोव्हेंबर 2020 रोजी अटक करुन न्यायालयात हजर केले असता दोघांनाही न्यायालयाने काही अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला होता. त्यानंतर एफआयआर व पोलिस तपासाप्रमाणे तीन साक्षीदारांनी न्यायालयात येऊन कलम 164 प्रमाणे आरोपी विरूद्ध साक्ष दिली. परंतु संजय काकडे हे एकदाही न्यायालयात हजर न राहता गैरहजेरी माफी मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज करीत होते.

ढमाले यांनी संजय काकडे यांना पकड वॉरंट काढण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर पुढील सुनावणीस न्यायालयात हजर राहाण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायाधीश निमसे यांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी (दि.25) संजय काकडे यांना न्यायालयासमोर हजर व्हावे लागले. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी