शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अखेर भाडेकरूने घरमालकाला दिल्या घराच्या चाव्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 18:36 IST

जे घर विकत घ्यायचे त्या घरमालकाला ३२ लाख रुपये देऊ न घर घ्यायचे असा व्यवहार ठरला....

ठळक मुद्देसोळा लाख रुपयांचा डीडी घेऊन येण्याची होती अट लोकअदालतीतून दोघांना मिळाला दिलासा

पुणे :  पुण्यात नवीन घर घेण्याची इच्छा. त्याकरिता कष्टाने पै पै जमवून फ्लँट घेण्याची स्वप्ने त्याने बघितली खरी. मात्र त्याचा मोठा फटकाही सहन करावा लागला. जे घर विकत घ्यायचे त्या घरमालकाला ३२ लाख रुपये देऊ न घर घ्यायचे असा व्यवहार ठरला. त्याकरिता साडेसोळा लाख रुपये देखील दिले. पुढे त्याला त्या घराकरिता पैसे देता येणे जमले नाही. दुसरीकडे घरमालकाने पैसे परत केले नाहीत. अशा परिस्थितीत करायचे काय? असा प्रश्न त्या दोघांनाही पडला. अखेर त्यांच्यातील वाद मिटविण्यात लोकअदालतीने पुढाकार घेतला. त्यात भाडेकरुने घरमालकाला घराच्या चाव्या परत केल्या. तर घरमालकाने १६ लाख रुपयांचा डीडी भाडेकरुच्या हातात ठेवला.  अजय नेवासे यांनी हे एका कंपनीत नोकरी करतात. ते वसंत अहिरे (दोन्ही नावे बदलण्यात आली आहेत) यांच्या घरात भाडेकरु  म्हणून राहत होते. पुढे हेच घर विकत घ्यावे अशा  विचाराने त्यांनी अहिरे यांच्याकडे हे घर विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार दोघांमध्ये ३२ लाख रुपयांचा व्यवहार देखील ठरला. त्यापैकी नेवासे यांनी अहिरे यांना साडे सोळा लाख रुपये दिले. मालकाने ते दीड वर्ष वापरले. नेवासे यांना पुढील रक्कम देणे काही शक्य झाले नाही. दरम्यान त्यांनी अहिरे यांच्याकडे १६ लाख रुपयांची मागणी केली. ते पैसे लवकर देईना म्हणून भाडे थकविण्यास सुरुवात केली. दुसरीकडे अहिरे यांनी खोलीचा ताबा द्यावा असे नेवासे यांना सांगितले. अखेर हा वाद लोक न्यायालयापुढे आला. त्यांनी परस्पर सामंजस्यातून हा वाद मिटविल्यास फायद्याचे ठरेल. याबाबत त्या दोघांचे समुपदेशन केले. अन्यथा पुढील अनेक वर्षे कोर्टाच्या फेºयात हा दावा अडकून राहणार असून त्याचा दोघांनाही तोटा होणार असल्याची कल्पना दिली. यावर त्यांनी माघार घेतली. पी. आर. अष्टूरकर यांच्या पँनलने हे प्रकरण निकाली काढले. या पँनलमध्ये अ‍ॅड. विशाल मुंढे, अ?ॅड. एस. र्आ. जाधव यांनी काम पाहिले. घरमालकाला खोलीचा ताबा मिळेल मात्र त्याकरिता त्याने १६ लाख रुपयांचा डीडी देण्याची अट घालण्यात आली. यावर भाडेकरुने ४० हजाराचे डिपोझिट आणि भाडेपोटी थकवलेले ५० हजार असे एकूण ९०  हजारांची तुट मान्य करावी. असा प्रस्ताव दोघांपुढे ठेवला. त्यांनी तो मान्य केला. चौकटघर खरेदी करतानाचे व्यवहार झाले असल्यास त्यात झालेल्या फसवणूकीविषयी थेट न्यायालयात जाण्याऐवजी वादपूर्व अर्ज करुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे. त्यामुळे विरुध्द बाजुकडील पक्षकारांना नोटीस बजावून मध्यस्थीतून प्रकरण मिटवता येईल. नागरिकांनी वादपूर्व अर्ज दाखल करुन या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव  अ‍ॅड. सी. पी. भागवत यांनी केले आहे.  

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयHomeघर