शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अखेर चिमकुलीची मृत्यूशी झुंज ८ दिवसांनी संपली; विजेच्या तारेला चिकटून झाली होती गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 16:53 IST

मुलीवर पिंपरी येथील रुग्णालयात उपचार सुरु होते

लोणी काळभोर : लोणी स्टेशन परिसरातील घोरपडे वस्ती येथे घराच्या छतावरून गेलेल्या विजेच्या तारेला चिकटून गंभीररित्या भाजलेल्या मुलीची मृत्युंशी झुंज अखेर रविवारी(दि.४)संपली. तिच्यावर पिंपरी येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. ही घटना रविवारी (दि.२७)घडली होती.

घराजवळ काही मुले बॅडमिंटन खेळत असतांना, बॅडमिंटनचे छतावर गेलेले फुल काढण्यासाठी भाग्यश्री इमारतीवर गेली होती. छतावर तारांच्या खाली चार फुट उंचीची भित उभारली असल्याने, भाग्यश्री शीडीच्या साह्याने बॅडमिंटनचे फुल काढत असताना विज वाहक तारांच्या संपर्कात आली होती. घटना घडल्यानंतर स्थानिक पत्रकार दिगंबर जोगदंड व राम भंडारी यांनी त्वरित सूत्र हलवून जखमी मुलीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. याकामी शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी वैयक्तिक लक्ष घालून मदत केली होती. भाग्यश्री धनंजय बनसोडे असे मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.

भाग्यश्री बनसोडेचे वडील धनाजी बनसोडे लोणी स्टेशन येथील मालधक्क्यात हमाल असुन ते घोरपडे वस्ती परीसरात महादेव खंदारे यांच्या बिल्डींगमध्ये भाड्याने राहतात. महादेव खंदारे यांच्या बिल्डींगवरुन विजेच्या तारा गेलेल्या आहेत. बिल्डींग उभी असलेल्या जागेतुन विजेच्या तारा गेलेल्या असल्याने, विज वितरण कंपणीने खंदारे यांनी तारांच्या खाली इमारत बांधु नये याबाबत लेखी कळवले होते. 

टॅग्स :PuneपुणेelectricityवीजDeathमृत्यूmahavitaranमहावितरणdoctorडॉक्टर