शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांना चित्रपटांची मेजवानी; आम्ही पुणेकर संस्थेतर्फे १६ एम. एम. २ दिवसीय चित्रपट महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 12:50 IST

आम्ही पुणेकर संस्थेतर्फे १६ एम.एम. दोन दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आले आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या सहकार्याने हा महोत्सव होणार आहे.

ठळक मुद्दे२० आणि २१ जानेवारी रोजी राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या आॅडिटोरियमध्ये होईल महोत्सवनिर्माते गजेंद्र अहिरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

पुणे : आम्ही पुणेकर संस्थेतर्फे १६ एम.एम. दोन दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आले आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या सहकार्याने हा महोत्सव होणार आहे. २० आणि २१ जानेवारी रोजी लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या आॅडिटोरियमध्ये हा महोत्सव होईल. महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (दि. २०) सकाळी ११ वाजता निर्माते गजेंद्र अहिरे यांच्या हस्ते होणार आहे. निर्माते विजय कोंडके, खासदार अनिल शिरोळे, माजी आमदार उल्हास पवार, एनएफएआयचे संचालक प्रकाश मकदूम, राज्याचे धमार्दाय आयुक्त शिवकुमार डिगे,  गोरक्ष धोत्रे, राजेश तुपकर, मिहिर जोशी उपस्थित राहणार आहेत. महोत्सवात ‘तू सुखकर्ता, आई, चंदनाची चोळी अंग अंग जाळी, चोरावर मोर, तांबव्याचा विष्णू बाळा’ आदी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. शाळांमधील विद्यार्थ्यांना संग्रहालयातील जुन्या चित्रपटांच्या रीळ व यंत्रसामग्रीची माहितीही देण्यात येणार आहे. महोत्सवाचा समारोप २१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता पालकमंत्री गिरीश बापट, आशिष कुलकर्णी, माजी आमदार मोहन जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

टॅग्स :Puneपुणे