शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अवैधरित्या सावकारी व्यवसाय करणाऱ्या चित्रपट दिग्दर्शक शंतनू पांडेला अटक; खंडणी विरोधी पथकाची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 21:53 IST

शिवीगाळ, जीवे ठार मारण्याची धमकी आणि कुटुंबाला त्रास देण्याची धमकी देऊन 7 लाख 20 हजार रूपयांची मागणी

पुणे : हात उसने स्वरूपात 6 लाख रूपये 5 टक्के व्याजाने दिले असताना मोबदल्यात 7 लाख 40 हजार रूपये परत करूनही शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देऊन 7 लाख 20 हजार रूपयांची खंडणी मागणाऱ्या चित्रपट लेखक-दिग्दर्शकाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली.

शंतनू वसंत पांडे ( रा. फ्लँट नं 401 करन वुडस, मुंबई बँगलोर हायवे वारजे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपी अवैधरित्या सावकारीव्यवसाय करून सर्वसामान्यांची पिळवणूक करीत असल्याचे समोर आले आहे. रविराज रघुनाथ साबळे ( रा. फुगेवाडी दापोडी) यांनी खंडणी विरोधी पथक 2 गुन्हे शाखेकडे पांडे याच्याविरूद्ध तक्रार केली होती. पांडे याने दिलेली  6 लाख रूपयांची रक्कम मुददल आणि व्याजासह त्याला परत केली होती. मात्र पुन्हा पांडे याने शिवीगाळ, जीवे ठार मारण्याची धमकी आणि कुटुंबाला त्रास देण्याची धमकी देऊन 7 लाख 20 हजार रूपयांची मागणी केली. जोपर्यंत तू मला पूर्णपणे पैसे देत नाहीस तोपर्यंत दररोज 2 हजार रूपये दयावे लागतील असे म्हणून जीवे ठार मारण्याची धमकी देत खंडणी मागत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. साबळे यांच्या तक्रारीवरून पांडे याला ताब्यात घेऊन त्याच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार संपत अवचरे, विजय गुरव, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, राहुल उत्तरकर, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, प्रवीण पडवळ, भूषण शेलार, मोहन येलपल्ले आणि रूपाली कर्णवर या खंडणी विरोधी पथक 2 ने केली आहे.------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक