शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाचे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या विरुध्द गुन्हे दाखल करा : न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 20:35 IST

सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या आरोपीस शासन होणे आवश्यक

ठळक मुद्देपोलिसांनी एक महिन्याच्या आत अहवाल सादर करावाप्रथम दर्शनी फसवणूक व बनावटीकरणाचा गुन्हा स्पष्ट होत असल्याचा युक्तिवाद

पुणे : कर्ज देण्याचे आश्वासन देऊन अनेक महिलांकडून प्रोसेसिंग फीच्या नावाने फसवणूक केली. अशा दोन महिलांसहित आणखी दोघांवर फसवणूक व बनावटीकरणाचा गुन्हा दाखल केला. तसेच त्या तपासाचा अहवाल एक महिन्याच्या आत सादर करण्याचे आदेश समर्थ पोलीस ठाण्याच्या पोलिसांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी दिले आहेत. फिर्यादी महिलेने २०१६ पासून घडत असलेल्या प्रकाराबाबत अ‍ॅड.विजयसिंह ठोंबरे व अ‍ॅड.हितेश सोनार यांच्या मार्फत न्यायालयात फिर्याद दाखल करण्यासाठी अर्ज केला होता. आरोपी मनीषा ढोणे हीने १२०० रुपयांच्या प्रमाणपत्रावर कर्ज मिळेल, असे सांगून सुरुवातीस फिर्यादीसह ६० ते ७० महिलांची फसवणूक केली. त्यानंतर फिर्यादीसह इतर ६० ते ७० महिलांना आरोपी मनीषा तोष्णीवाल, अशोक तोष्णीवाल, कमलेश तोष्णीवाल यांच्या हडपसर येथील बापजी फायनान्समधून कर्ज घेण्यास सांगितले. दरम्यान फिर्यादी यांनी बापजी फायनान्स याठिकाणी जाऊ न कर्जाविषयी विचारणा केली असता, आरोपींनी त्यांच्याकडून व इतर महिलांकडून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली १२ लाख रुपयांची रक्कम घेऊन पळ काढला होता. यानंतर फिर्यादी यांनी वेळोवेळी पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र त्याची दखल घेण्यात न आल्याने त्यांनी अ‍ॅड.ठोंबरे व अ‍ॅड. सोनार यांच्या मार्फत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात गुन्हा नोंदविण्यासाठी अर्ज दाखल केला.  सदरचा गुन्हा गंभीर असून सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या आरोपीस शासन होणे आवश्यक असल्याचा तसेच प्रथम दर्शनी फसवणूक व बनावटीकारणाचा गुन्हा स्पष्ट होत असल्याचा युक्तिवाद ठोंबरे यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने मनीषा तोष्णीवाल, अशोक तोष्णीवाल, कमलेश तोष्णीवाल (सर्व रा. अरुणा चौक, नाना पेठ) यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करुन त्याचा अहवाल एका महिन्याच्या आत न्यायालयात सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसWomenमहिला