शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव पार्क येथे हेल्मेट नसणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थिनींवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 18:49 IST

वाहतूक विभागातर्फे १ जानेवारीपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देतीन दिवसांपासून वाहतूक पोलीस ठाण मांडून   विद्यार्थिनींकडून हेल्मेट नसल्यास ५०० रूपये दंड वसुल

पुणे : कोरेगाव पार्क येथील सेंट मिराज महाविद्यालयातील प्रवेशद्वारासमोरच चार-पाच वाहतूक पोलीस उभे राहून ज्या विद्यार्थिनींकडे हेल्मेट नाही, त्यांना ५०० रूपये दंड आकारत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून रोज सकाळी दहानंतर हे पोलीस महाविद्यालयासमोर येऊन केवळ विद्यार्थिनींवरच कारवाई करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे. वाहतूक विभागातर्फे १ जानेवारीपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सध्या हेल्मेट घालण्याबाबत जनजागृती केली जात आहे. परंतु, सेंट मिराज महाविद्यालयासमोर वाहतूक पोलीस सक्तीने केवळ विद्यार्थिनींकडून हेल्मेट नसल्यास ५०० रूपये वसुल करीत आहेत. याबाबत सेंट मिराज महाविद्यालयाकडून वाहतूक विभागातील पोलीसांना विचारले असता, त्यांनी आम्ही तुम्हाला नोटीस पाठविलेली आहे. त्यामुळे आम्ही कारवाई करणार आहोत, असे सांगितले आहे. पण महाविद्यालयाकडे कोणतीही नोटीस आली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही कारवाई नेमकी का केली जात आहे, याबाबत विद्यार्थिनींमध्ये संभ्रम आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे. विद्यार्थिनींकडे दुचाकी चालविण्याचे लायसन्स नसेल, तर दंड करणे अपेक्षित आहे. परंतु, सर्व शहरात हेल्मेटविना वाहनचालक फिरत असताना केवळ महाविद्यालयासमोरच कारवाई का केली जात आहे, असा सवाल विद्यार्थिनींनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Koregaon Parkकोरेगाव पार्कtraffic policeवाहतूक पोलीसRto officeआरटीओ ऑफीसStudentविद्यार्थी