शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणे काँग्रेस मध्ये प्रवीण गायकवाड यांच्याविषयी फिफ्टी- फिफ्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 16:28 IST

काँग्रेसकडून महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आणि प्रविण गायकवाड यांच्यापैकी एकाचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देनिष्ठावंतांना पक्षाने संधी देणे आवश्यक, ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मागणी उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम

पुणे : काँग्रेसकडून महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आणि प्रविण गायकवाड यांच्यापैकी एकाचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. गायकवाड यांनी पक्षप्रवेश केल्याने त्यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे चित्र आहे. निष्ठावंतांपैकी कोणालाही उमेदवारी द्या, पण बाहेरील उमेदवार नको, अशी भावना काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली. पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्यास त्यांचे काम करू, असेही काहींनी स्पष्ट केले.मागील आठवडाभर गायकवाड यांचे नाव उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर पडल्याचे बोलले जात होते. दोन दिवसांपूर्वी गायकवाड यांनी उमेदवारी नको असल्याचे युवक काँग्रेसच्या बैठकीत जाहीर केले होते. पण लगेच दुसऱ्याच दिवशी त्यांनी काँग्रेस भवनमध्ये येत शहराध्यक्षांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे बुधवारी अरविंद शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचा निरोप आल्याचे काँग्रेस भवनमध्ये बोलले जात होते. त्यानंतर शिंदे यांनी गाठीभेठीही सुरू केल्या. शुक्रवारपासून पुन्हा गायकवाड यांचे नाव चर्चेत आल्याने गायकवाड की शिंदे या संभ्रमात कार्यकर्ते अडकले आहेत. शनिवारी मुंबईत गायकवाड यांच्या नावाची घोषणा होईल, असे चित्र होते. सायंकाळपर्यंत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. या ह्यसस्पेन्सह्णबाबत बोलताना काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या नावाला विरोध दर्शविला मागील ५० वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करत आहे. अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. अनेक नेत्यांसोबत काम केले आहे. त्यामुळे निष्ठावंतांना पक्षाने संधी देणे आवश्यक आहे. गायकवाड यांना उमेदवारी दिली तर कार्यकर्ते नाराज होतील. पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्यास कार्यकर्ते त्यांचे काम करतील. पण त्यांच्याशी जुळवून घेताना अडचणीही येतील, असे महापालिकेतील एका समितीवरील ज्येष्ठ सदस्याने सांगितले. आणखी एका कार्यकत्यार्ने त्यांच्या राजकीय अनुभवाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, गायकवाड यांची सामाजिक कामाची पार्श्वभूमी आहे. त्यांना राजकीय अस्तित्व नाही. अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या विचाराने काम करत असल्याचा दावा ते करत असले तरी त्यांना यापुर्वी कधीच काँग्रेस भवनमध्ये पाहिले नाही. त्यामुळे त्यांच्या नावाबाबत नाराजी आहे.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक