शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसांतच संपले १ टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 03:42 IST

जुलै महिन्यापर्यंत धरणांत साठाच राहणार नाही

पुणे : पुणे महानगरपालिका व परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरण प्रकल्पात केवळ ११ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.केवळ १५ दिवसांमध्ये धरण प्रकल्पातील १ टीएमसी पाणीसाठा संपला आहे.मात्र,याच पध्दतीने पाणीसाठा संपत गेला तर जुलै महिन्यापर्यंत धरणात पाणीच उरणार नाही? अशी भिती व्यक्त केली जात आहे.खडकवासला धरणप्रकल्पात २३ फेब्रुवारी रोजी १२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.त्यानंतर अवघ्या १५ दिवसात म्हणजेच ११ मार्च रोजी धरणात केवळ १०.९७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे केवळ १५ दिवसांमध्ये धरणातील १ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे.पुणे महापालिका व जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी वापरावरीला वाद शामला आहे. मात्र,तीन व्यक्तीनी पालिकेच्या अधिकच्या पाणी वापरावर उच्च न्यायालयात याचिका दखल केली आहे.त्यामुळे पालिकेचा पाणी प्रश्न पुन्हा चव्हाटयावर आला आहे. त्यात पंधरा दिवसात १ टीएमसी पाणी साठा संपल्याने पुणेकारांवर पाणी कपातीचे संकट ओढविन्याची शकता आहे.उन्हाचा तडाखा वाढला असून पुढील काही महिन्यात तापमानात चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पिभवन मोठ्या प्रमाणावर होणार आहे.परिणामी धरणाच्या तापळीत आणखीच घट होणार असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मागील वर्षी ११ मार्च रोजी खडकवासला धरण प्रकल्पात १५.३१ टीएमसी पाणी साठा उपलब्ध होता. मात्र,यंदा ११ मार्च रोजी केवळ १०.९७ टीएमसी पानीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धारण प्रकल्पात गेल्या वषार्पेक्षा ४.३७ टीएमसी एवढे पाणी कमी आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईPuneपुणे