शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिंगापूर येथे शेतीच्या वादातून तुंबळ मारामारी

By admin | Updated: June 29, 2015 06:26 IST

पुरंदर तालुक्यातील मौजे सिंगापूर येथे शेतीच्या कारणावरून मारामारी होऊन दोन जण जखमी झाले आहेत.

सासवड : पुरंदर तालुक्यातील मौजे सिंगापूर येथे शेतीच्या कारणावरून मारामारी होऊन दोन जण जखमी झाले आहेत. सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश शिवाजी लवांडे यांचे सिंगापूर येथील शेतामध्ये पाईपलाईन केलेली असून त्यांच्या शेतात जाणाऱ्या पाईपलाईनच्या हुसासाचे झाकण कोणीतरी काढले. ते झाकण का काढले, म्हणून त्यांनी शिव्या देण्यास प्रारंभ केला. तो आपल्यालाच शिव्या देत आहे, असे म्हणून तसेच पूर्वीपासून जमिनीच्या कारणावरून वाद सुरू असल्याने तो वचपा काढण्यासाठी अनिकेत आबासाहेब लवांडे, प्रवीण भिवा लवांडे, आबा रामचंद्र लवांडे, विशाल शांताराम लवांडे, रामदास भिकोबा लवांडे, शंकर भिकोबा लवांडे या सर्वांनी मिळून शनिवार दि.२७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वाघापूर चौफुला येथील अक्षय मंगल कार्यालयाजवळ गणेश लवांडे यास काठ्या, लोखंडी सळईने बेदम मारहाण व शिवीगाळ केली. या वेळी त्यांचे भांडण सोडविण्यास गेलेल्या गणेश लवांडे याचा भाऊ संजय शिवाजी लवांडे यांनाही बेदम मारहाण केली. (वार्ताहर)