फर्ग्युसोनियन्सचा ७५ वा वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:39 IST2020-11-22T09:39:49+5:302020-11-22T09:39:49+5:30

पुणे: द फर्ग्युसोनियन्स संघटनेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त संघटनेचे संस्थापक रँगलर परांजपे व रँगलर ग.स. महाजनी यांना पुष्पांजली अर्पण ...

Fergusonians' 75th anniversary | फर्ग्युसोनियन्सचा ७५ वा वर्धापन दिन

फर्ग्युसोनियन्सचा ७५ वा वर्धापन दिन

पुणे: द फर्ग्युसोनियन्स संघटनेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त संघटनेचे संस्थापक रँगलर परांजपे व रँगलर ग.स. महाजनी यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संघटनेने केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, अध्यक्ष टी.बी. बहिरट, श्रीनिवास पेंडसे ,श्रीकांत जगताप यांनी यावेळी मार्गदर्शन केले.फर्ग्युसोनियन्सचे चेअरमन अॅड. विजय सावंत यांनी प्रास्ताविक केले तर प्रकाश रेणुसे यांनी आभार मानले.

Web Title: Fergusonians' 75th anniversary