शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाट पोलीस चौकीजवळ भीषण अपघात; मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 10:01 IST

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज सकाळी बोरघाट पोलीस चौकीजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात झाला.

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज सकाळी बोरघाट पोलीस चौकीजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामधील एक ट्रक काच वाहू होता. या ट्रक मधील काचा अपघातानंतर रस्त्यावर पसरल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. आज सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

 या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व अवजड वाहने जागोजागी थांबवून ठेवण्यात आली असून हलकी वाहने खोपोली शहरांमधून जुन्या राष्ट्रीय महामार्गाने वळवण्यात आली आहेत. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजतात बोरघाट महामार्ग पोलीस, आय आर बी, देवदूत यंत्रणा व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते यांनी घटनास्थळी धाव घेतली असून क्रेनच्या सहाय्याने सदर अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्याचे काम हाती घेतले आहे.

सोबतच रस्त्यावर पसरलेल्या काचा यादेखील बाजूला कराव्या लागणार आहेत. अन्यथा त्यावरून वाहने जाऊन वाहनांचे टायर पंक्चर होण्याचे व फुटण्याची शक्यता आहे. वरसोली टोल नाका व वलवण गावाजवळ अवजड वाहने थांबून ठेवल्याने जुन्या राष्ट्रीय महामार्गावर देखील वाहतूक कोंडी झाली आहे.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे