शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Social Viral: दौंड तालुक्यातील शेतकऱ्याने केला 'तब्बल ५५ टन' ऊस वाहतुकीचा नवा विक्रम; पहा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 10:27 IST

संपूर्ण महाराष्ट्रात विक्रम केला असून सोशल मिडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून चर्चेचा विषय बनला आहे.

पाटेठाण : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांंचे ऊस गळीत हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पादन घेतले जाते. म्हणूनच ऊसपिकाचे आगर म्हणून महाराष्ट्रात जिल्ह्याची ओळख कायम आहे. साखर उत्पादन, गाळप, साखर उतारा याबाबत देखील जिल्ह्यातील साखर कारखाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहेत. अशा प्रकारचे अनेक विक्रम साखर उद्योग क्षेत्रात चालू असताना आज एक नवा विक्रम झाला असून तो म्हणजे एका ट्रॅक्टर चालक ऊस वाहतूकदार शेतकऱ्याने ट्रॅक्टर मधून पंचवीस नव्हे, तीस नव्हे, चाळीस नव्हे तर तब्बल पंचावन्न टन एकशे ऐंशी किलो ऊसाची वाहतूक करुन संपूर्ण महाराष्ट्रात विक्रम केला असून सोशल मिडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून चर्चेचा विषय बनला आहे.

 दौंड तालुक्यातील पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यात ऊस वाहतूक करणारे तुळापूर (ता.शिरूर) येथील अंकुश खंडू शिवले असे शेतकऱ्याचे नाव आहे.  त्यांच्या ऊस वाहतूक विक्रमाची नोंद जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात झाली आहे. ऊस वाहतूक करताना वाहतूकदार शेतकऱ्यांमध्ये कोण अधिक ऊस नेतो याच्या पैंंजा लागतात. आजतागायत ट्रॅक्टरच्या सहाय्याने पंचेचाळीस टनांपर्यंत वाहतूक केल्याचे ऐकीवात होते. परंतु पंचावन्न टन वाहतूकीचा नवा विक्रम झाला आहे. ऊसाची पंचावन्न टन वाहतूक केलेल्या घटनेवर कोणी शंका उपस्थित करेल म्हणून कारखान्याच्या वजन काट्यावर ऊसासह वजन केल्याची पावती देखील ठेवली आहे.

टॅग्स :daund-acदौंडSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीSocial Viralसोशल व्हायरल