शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

शतावरीच्या पिकाने इंदापुरातील शेतकरी लखपती; एका झाडाच्या मुळाचे वजन तब्बल १४ ते १६ किलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 13:36 IST

शेतीतज्ज्ञांची भाकिते, कृषीविषयक पुस्तकातील सर्व ठोकताळे मोडून काढत, राज्यात पहिल्यांदाच घेतलेल्या शतावरीच्या पिकाने इंदापुरातील माळवाडी नं.२ च्या धनाजी सुर्वे या शेतकºयाला लखपती होण्याचा मार्ग दाखवला आहे.

ठळक मुद्देधनाजी सुर्वे यांनी लावली १ हजार २५० झाडे, सरासरी १४ टन ओल्या मुळांचे उत्पादनआयुष मिशनच्या माध्यमातून राज्यात २०१३ पासून सुगंधी व औषधी वनस्पती लागवड अभियान

इंदापूर : शेतीतज्ज्ञांची भाकिते, कृषीविषयक पुस्तकातील सर्व ठोकताळे मोडून काढत, राज्यात पहिल्यांदाच घेतलेल्या शतावरीच्या पिकाने इंदापुरातील माळवाडी नं.२ च्या धनाजी सुर्वे या शेतकऱ्याला लखपती होण्याचा मार्ग दाखवला आहे. सामान्यत: शतावरीच्या एका झाडाच्या मुळाचे सरासरी वजन अडीच ते तीन किलो असते, असे कृषितज्ज्ञांचे भाकीत असते. सुर्वे यांनी लावलेल्या शतावरीच्या एका झाडाच्या मुळाचे वजन तब्बल १४ ते १६ किलो आहे. त्यांनी १ हजार २५० झाडे लावली. त्यातून सरासरी १४ टन ओल्या मुळांचे उत्पादन होईल. खर्च वजा जाता सुर्वे यांना ७ लाख नफा अपेक्षित आहे. याशिवाय त्यांनी शतावरीमध्ये तिहेरी आंतरपीक घेऊन २ लाख ५० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. सुर्वे यांच्या रानातील शतावरीच्या काढणीस शनिवारी (दि. १७)  मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. आयुष मिशनच्या माध्यमातून राज्यात सन २०१३ पासून सुगंधी व औषधी वनस्पती लागवड अभियान राबवले जाते.आंतरपीक भरघोससुर्वे यांनी शतावरीमध्ये मिरचीचे आंतरपीक घेऊन २ लाख ८४ हजार रुपये मिळवले. कलिंगडाचे आंतरपीक घेऊन ९६ हजार रुपये मिळवले, तर कांद्याचे पीक घेऊन ७२ हजार रुपये मिळवले. जवळपास ४ लाख ५० हजार रुपयाची आंतरपिके त्यांनी सेंद्रिय पद्धतीने घेतली. खर्च वजा जाता त्यांना २ लाख ५० हजार रुपयांचा फायदा या तिहेरी आंतरपिकातून झाला.

टॅग्स :IndapurइंदापूरFarmerशेतकरीPuneपुणे