शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

बैल उधळल्यामुळे झालेल्या अपघातात वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 14:35 IST

वृद्ध शेतकरी खटार गाडीत शेतासाठी खत घेऊन निघाले होते.

खेड (दावडी):  बैलगाडी पलटी झाल्यामुळे ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना मांजरेवाडी (पिंपळ ) (ता. खेड )येथे हे घडली आहे. शंकर राजाबा मांजरे रा. मांजरेवाडी (ता. खेड ) असे वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत विजय भाऊ मांजरे रा. मांजरेवाडी (पिंपळ) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे..सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी ( दि. १९ ) सकाळी दहा वाजताच्या सुमारास शंकर मांजरे हे बैलगाडी जुंपून खटार गाडीत शेतासाठी खत घेऊन निघाले होते. दरम्यान मांजरेवाडी ते स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून शेतात जात असताना बैलगाडीला जुंपलेल्या बैल अचानक उधळल्यामुळे खटार गाडीच्या धुऱ्या मोडून पडून खटार गाडी पलटी झाली. त्यामुळे मांजरे हे गाडीतुन खाली पडून त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे ते जागीच ठार झाले. ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.त्याच्या पाठीमागे पत्नी, तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे अशी घटना घडल्यामुळे मांजरेवाडी शोककळा पसरली. याबाबत विजय भाऊ मांजरे रा. मांजरेवाडी (पिंपळ) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे..

टॅग्स :KhedखेडAccidentअपघातFarmerशेतकरीDeathमृत्यू