शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेटच्या त्रासापासून फर्ग्युसनचा पार्किंगवाला करताे मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 16:49 IST

विद्यार्थी आपली गाडी पार्किंगमध्ये लावल्यानंतर हेल्मेट पार्किंगवाल्याकडे देतात. पार्किंगवाला ते हेल्मेट आपल्याजवळ सुरक्षित ठेवत असून विद्यार्थी जाताना हेल्मेट घेऊन जातात.

राहुल गायकवाडपुणे : सध्या शहरात हेल्मेटसक्ती करण्यात आल्याने हेल्मेट परिधान करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सुरुवातील काही महाविद्यालयांच्या बाहेर पाेलिसांनी कारावाईला सुरुवात केली हाेती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हेल्मेट घालण्यास सुरुवात केली. हेल्मेट सर्व ठिकाणी हातात ठेवणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागताे. त्यातच हेल्मेट चाेरीला जाण्याचा धाेकाही असताे. यावर आता फर्ग्युसनच्या पार्किंगवाल्याने ताेडगा काढला आहे. अनेक विद्यार्थी आपली गाडी पार्किंगमध्ये लावल्यानंतर हेल्मेट पार्किंगवाल्याकडे देतात. पार्किंगवाला ते हेल्मेट आपल्याजवळ सुरक्षित ठेवत असून विद्यार्थी जाताना हेल्मेट घेऊन जातात.

1 जानेवारीपासून पुण्यात हेल्मेट सक्ती केल्याने हेल्मेट घालणाऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. तरुणांमध्ये सुद्धा हेल्मेटबाबत जागृती झाल्याने तरुण हेल्मेट वापरायला लागले आहेत. असे असताना हेल्मेट प्रत्येकवेळी साेबत ठेवणे शक्य नसते. त्याचबराेबर ते चाेरीला जाण्याचा आणि एखाद्या ठिकाणी विसरण्याचा देखील शक्यता असते. त्यामुळे महाविद्यालयात आल्यावर हेल्मेट ठेवायचे कुठे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. त्यावर उपाय म्हणून फर्ग्युसन मधील पार्किंगवाल्याने विद्यार्थ्यांचे हेल्मेट ठेवण्यासाठी साेय केली आहे. विद्यार्थी गाडी लावल्यानंतर हेल्मेट पार्किंवाल्याकडे देतात आणि जाताना घेऊन जातात. यासाठी पार्किंगवाला विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क घेत नाही. 

फर्ग्युसनचा पार्किंवाला उमेश म्हणाला, विद्यार्थ्यांच्या साेयीसाठी आम्ही त्यांचे हेल्मेट ठेवून घेताे. विद्यार्थी परत जाताना हेल्मेट घेऊन जातात. यासाठी आम्ही कुठलेही शुल्क आकारत नाही. परंतु हेल्मेट ठेवल्यानंतरची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची असते. हेल्मेटसक्ती झाल्यानंतर ठेवण्यासाठी येणाऱ्या हेल्मेट्सची संख्या खूप वाढली आहे. तसेच हेल्मेट घालणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील 70 ते 80 टक्क्यांनी वाढली आहे. 

टॅग्स :PuneपुणेFargusson Collegeफर्ग्युसन कॉलेज