शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

मराठी साहित्यिक आणि चित्रपट समीक्षक मधू पोतदार यांचे पुण्यात निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 11:33 IST

साहित्यातील काव्य, कथालेखन, प्रवासवर्णन,पत्रलेखन, इतिहासासंबंधी लेखन, चरित्रे, एकांकिका, आत्मचरित्रे असे साहित्यप्रकार यशस्वीपणे हाताळले.

पुणे : मराठी साहित्यिक आणि चित्रपट समीक्षक मधु पोतदार( वय ७६) यांचे गुरुवारी रात्री ११.३० वाजता खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

भारतीय स्टेट बँकेत अधिकारी. मार्च 2001 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. शालेय जीवनापासून लिखाणास सुरुवात सुरुवात केली होती. महाविद्यालयातील (बीएमसीसी, पुणे) ‘साहित्य-साधना’ या पत्राचे दोन वर्षे संपादक. साहित्यातील काव्य, कथालेखन, प्रवासवर्णन,पत्रलेखन, इतिहासासंबंधी लेखन, चरित्रे, एकांकिका, आत्मचरित्रे (शब्दांकन) इ.सर्व साहित्यप्रकार यशस्वीपणे हाताळले. 

प्रकाशित पुस्तके -  ओंजळफूल (काव्यसंग्रह), देवकीनंदन गोपाला,  जयप्रकाश नारायण, गीतयात्री गदिमा,  इतिहासातील वेचक-वेधक , छिन्नी हातोड्याचा घाव (संगीतकार राम कदम यांचे आत्मकथन) , विनोदवृक्ष (विनोदमूर्ती वसंत शिंदे यांचे आत्मकथन) , शिक्कामोर्तब, .वसंतवीणा (संगीतकार वसंत देसाई यांचे चरित्र) , कुबेर (मास्टर अविनाश उर्फ गणपतराव मोहिते यांचे चरित्र) ,  मानसीचा चित्रकार तो (संगीतकार वसंत प्रभू यांचे चरित्र) , वसंत लावण्य (संगीतकार वसंत पवार यांचे चरित्र) , मराठी चित्रपट संगीतकार कोष , जनकवी पी.सावळाराम, गानगोष्टी.

पुरस्कार- १. ‘छिन्नी हातोड्याचा घाव’ या चरित्रग्रंथास महाराष्ट्र शासनाचा 1998-99 सालचा उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचा ‘धनंजय कीर पुरस्कार’. २.‘कुबेर’ या चरित्रग्रंथास माहिम सार्वजनिक वाचनालयाचा 2002 सालचा उत्कृष्ट वाड्मयाचा ‘कै.सौ.उषा दातार पुरस्कार’. ३. ‘वसंतलावण्य’ या चरित्रग्रंथास पाथर्डी येथील ‘जनाई प्रतिष्ठान’चा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार. ४.‘वसंतलावण्य’ या चरित्रग्रथांस आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराचा 2010 सालचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लक्षणीय गद्यसाहित्य पुरस्कार’. ५ . ‘जनकवी पी.सावळाराम’ या चरित्रग्रंथास साहित्य गौरव संस्था, पुणे यांचा 2016 चा ‘साहित्य गौरव पुरस्कार’.६ . मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान, पुणे चा 2018 सालचा ‘मराठी भाषारत्न पुरस्कार‘.

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यDeathमृत्यू