शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

खड्डा चुकवताना झालेल्या अपघातात कुटुंबाने गमावला आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 20:31 IST

सॅलिसबरी पार्क येथील नेहरू रस्त्यावरील गिरीधर भवन चौकातील सुयोग सेंटर समोर रस्त्यावरील खड्डा चुकवताना दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देरस्त्यांची डागडुजी न करता नवीन कामांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण सेव्हन लव्ह चौक ते वखार महामंडळाच्या चौकापर्यंत उड्डाणपुलाचे काम सध्या जोरात सुरू

बिबवेवाडी : सॅलिसबरी पार्क येथील नेहरू रस्त्यावरील गिरीधर भवन चौकातील सुयोग सेंटर समोर रस्त्यावरील खड्डा चुकवताना दुचाकीस्वार ( एमएच-१२ जे.पी.४९४५) संदिप वसंतलाल शहा ( वय ४८, रा. गंगाधाम सोसायटी) हे पडल्यामुळे त्यांच्या मागून येणारा भरधाव ट्रक (एमएच-११ एएल. ३९०८) डोक्यावरून गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालक संजय बागल (वय ३१ रा.काळेवाडी ता.आटपाडी) याला महर्षीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.   सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरू रस्ता हा टिंबर मार्केट आणि मार्केटयार्डला जोडणारा रस्ता असून येथे जड वाहतुक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यातच सॅलिसबरी पार्क येथील नेहरू रस्त्यावर खड्डे पडलेले असून सेव्हन लव्ह चौक ते वखार महामंडळाच्या चौकापर्यंत उड्डाणपुलाचे काम सध्या जोरात सुरू  आहे. सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे व रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे  नागरिकांना मोठी कसरत करत वाहने चालवावी लागतात. याच कसरतीचा बुधवारी रात्री एका व्यक्तीचा बळी गेला. मागील वर्षीच याच चौकात एका नागरिकाचा एसटी बसच्या खाली येऊन मृत्यू झाला होता. त्यामुळे असलेल्या रस्त्यांची डागडुजी न करता नवीन कामांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून खड्ड्यामुळे नागरिकांचे आणखी किती बळी जाण्याची वाट प्रशासन पाहणार आहे ? असा संतप्त सवाल नागरिक करत आहे. ................घरातील कर्ता पुरूष गेला  संदिप शहा यांचे रविवार पेठेत दुकान असून त्यांचा ताडपत्री व दोऱ्यांचा मोठा व्यवसाय आहे. त्यांचे मोठे बंधू व ते हा व्यवसाय एकत्र करत होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी व दोन मुली असून त्यातील एका मुलीचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले आहे व दुसऱ्या मुलीने १२ वीची परीक्षा दिलेली आहे, तसेच घरात वृद्ध आई आहे.

टॅग्स :Puneपुणेroad transportरस्ते वाहतूकAccidentअपघातDeathमृत्यू