शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्र परवान्यासाठी बनावट भाडेकरार प्रकरण; वैष्णवी हगवणेचा दीर सुशीलला जामीन मंजूर

By नम्रता फडणीस | Updated: June 10, 2025 21:15 IST

स्वत: राहत नसतानाही पौड रस्ता येथे राहत असल्याचा खोटा भाडेकरार करून शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता

पुणे: शस्त्र परवान्यासाठी बनावट भाडेकरार केल्याप्रकरणात कोथरूड पोलिसांनी सुशील राजेंद्र हगवणे (वय २८, रा. पौड रोड, कोथरूड. भूकुम, ता. मुळशी) याला अटक केली. दरम्यान, पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. मात्र, तपास अधिका-यांनी जामीनपात्र कलमे लावून पोलिस कोठडीची मागणी केली . त्यावर न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.

याबाबत पोलीस हवालदार मंगेश शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे पल्लवी काशिद यांनी न्यायालयात बाजू मांडली. २९ जुलै २०२२ ते आतापर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला. स्वत: राहत नसतानाही पौड रस्ता येथे राहत असल्याचा खोटा भाडेकरार करून शस्त्र परवान्यासाठी अर्ज केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तो आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणे यांचा दीर आहे. त्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असताना न्यायालयाच्या परवानगीने त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी हगवणे याच्यावर कलम भारतीय दंड संहिता 177, 191, 192, 193, 417, 419 व शस्त्रास्त्र प्रतिबंध कायदा कलम 30, नियम 11 (8) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, ही कलमे जामीनपात्र आहेत, तरीही तपास अधिका-यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्याला आरोपीचे वकील अँड. स्वानंद गोविंदवार यांनी आक्षेप घेतला. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केल्यानंतर आरोपीला जामीन मंजूर केला.

टॅग्स :PuneपुणेVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेCourtन्यायालयPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीadvocateवकिल