शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘गो फर्स्ट’ विमानसेवा बंद पडल्याने परदेशात अडकलेल्या प्रवाशांची सोय करा

By नितीश गोवंडे | Updated: May 10, 2023 17:34 IST

‘गो फर्स्ट’ कंपनीची विमान गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने विमाने पुन्हा उड्डाण घेतील की नाही, याबाबत साशंकता

पुणे : ‘गो फर्स्ट’ विमान कंपनीची विमाने जमिनीवर आल्याने या कंपनीच्या विमानांची तिकीटे बुक केलेले अनेक प्रवासी परदेशात व देशातील वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. या प्रवाशांना परत आणण्यासाठी इतर एअरलाइन्सच्या माध्यमातून सोय करावी. यासह प्रवाशांचे अडकलेले पैसे परत करण्यासाठी योजना तयार करावी, अशी मागणी हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.

‘गो फर्स्ट’ कंपनीची विमान गेल्या काही दिवसांपासून जमिनीवरच आहेत. की विमाने पुन्हा उड्डाण घेतील की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे या विमान कंपनीची तिकीटे बुक केलेल्या प्रवाशांसह एअरलाइन्सचे कर्मचारीही परदेशात अडकून पडले आहेत. त्यांचे कुटुंबीय त्यांना परत आणण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे या प्रवाशांची सोय करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मेलद्वारे वंडेकरांनी केलेल्या सूचना..

- ‘गो फर्स्ट’ची उड्डाणे रद्द झालेल्या मार्गावर इतर विमान कंपन्यांनी नवीन बुकिंग स्विकारण्यापूर्वी ‘गो फर्स्ट’च्या अडकलेल्या प्रवाशांना प्राधान्य देण्याची विनंती करावी.- या कंपनीने उड्डाणे रद्द केलेल्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत मार्गांवर ‘रेस्क्यू फेअर’ लागू करावा. त्या मार्गावर सध्या कार्यरत असलेल्या सर्व भारतीय विमान कंपन्यांच्या सहकार्याने प्रवाशांना सेवा द्यावी.- संबंधित विमान कंपनीचा क्रू आणि कर्मचारी विविध देशांमध्ये अडकले आहेत, त्यांना परत येण्यासाठी मदत करावी.- प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचा संपूर्ण परतावा त्यांच्याच बँक खात्यात मिळावा, यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी.

टॅग्स :Puneपुणेairplaneविमानpassengerप्रवासीInternationalआंतरराष्ट्रीयtourismपर्यटन