शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकमित्राच्या प्रेमापोटी ९ लाख गमावण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 06:18 IST

पुण्यातील प्रकार : तक्रार दाखल

पुणे : फेसबुकवरून झालेल्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले़ तिला लग्नाचे आमिष दाखविले़ त्यातून ती त्याच्या पूर्णपणे आहारी गेली़ ट्रेनी डॉक्टर तरुणीला फेसबुकवरून प्रेमात गुंतवून ९ लाख १७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. २५ वर्षांच्या तरुणीने अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षांची तरुणी पुण्यातील एका नामांकित रुग्णालयामध्ये ट्रेनी डॉक्टर म्हणून काम करते. तिला तिच्या जुन्या महाविद्यालयातील मैत्रीण रुख्साना नबी हिने फेसबुकवरून संपर्क करत हर्षा चेरुकुरी हा तरुण तुला कशासाठी फॉलो करीत आहे, असे विचारत तिचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्यानंतर ९ एप्रिल व १८ मे रोजी तरुणीला हर्षा चेरुकुरी या तरुणाचा व्हॉट्स अ‍ॅप मेसेज आला. त्याने तिच्यावर प्रेम करीत असल्याचे सांगितले. तरुणीने त्याला होकार दिला.

हर्षा याने वेळोवळी सामाजिक कामासाठी पैसे लागत असल्याचे भासवत विविध संस्था, तसेच खात्यांवर पैसे पाठविण्यास तरुणीला सांगितले. २२ मे ते ६ जून या कालावधीत त्याने ९ लाख १७ हजार रुपये उकळले. ६ जूनला तिने तिचे फेसबुक अकाउंट चेक केले असता काही लोक ब्लॉक केले असल्याचे तिच्या लक्षात आले. एका अकाउंटवर हर्षा चेरुकुरी नावाने एक फेक अकाऊंट असून त्याद्वारे तरुणींना फसविले जात असल्याचे लिहिले होते. त्याचे नाव वामसी मनोहर जोगाडा असल्याचे, तसेच त्याला टू टाऊन पोलीस स्टेशन, काकीनाडा पोलिसांनी अटक केल्याचे लिहिले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांत फिर्याद दाखल केली.

टॅग्स :FacebookफेसबुकCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे